श्यामची आई (संक्षिप्त २०२५) साने गुरुजी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न....
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई, कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला, सांगली जिल्हा साने गुरुजी कथामाला, आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकातून 'श्यामची आई' (संक्षिप्त आवृत्ती २०२५) पुस्तक प्रकाशन सोहळा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. टी. एस. पाटील कोल्हापूर. (रयत शिक्षण संस्था सातारा, लाईफ मेंबर एक्झीक्युटिव्ह कमिटी सदस्य कार्याध्यक्ष माधवराव बागल विद्यापीठ, कोल्हापूर) सौ. नीलम रमेश माणगावे (साहित्यिका, जयसिंगपूर) मा. सिद्धेश्वर झाडबुके संक्षेपक - श्यामची आई पुस्तक. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. हसन देसाई (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई) स्वागताध्यक्ष मा. लालासाहेब पाटील (मार्गदर्शक व विश्वस्त, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई) कार्यक्रमाचे स्थळ: श्री वसंतराव चौगुले नागरी सह .पतसंस्था मर्या .कोल्हापूर येथील पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये आंतरभारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर वि .स. खांडेकर प्रशाळेच्या शेजारी व्यापारी पेठ, शहाप...