गुरुवर्य डॉ.श्रीपाद जोशी साहेबांचं हार्दिक अभिनंदन!


*पुणे येथे गदिमांचे निस्सीम चाहते आणि गदिमांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या साहित्यावर पहिला प्रबंध सादर करणारे सांगली *जिल्ह्यातील जत येथील डॉ. श्रीपाद जोशी यांचा* *प्रतिष्ठानच्यावतीने विशेष सन्मान* *करण्यात आला*.
*गुरूवर्य डॉ.श्रीपाद जोशी, साहेब यांचे*
*हार्दिक अभिनंदन!*
*शुभेच्छुक:*
*श्री.सुभाष शिंदे, सदस्य*,*अखिल*भारतीय साने*गुरुजी* *कथामाला, मुंबई*."

Comments