Posts

Showing posts with the label वृत्तसेवा:श्री.चंद्रकांत कोळी

आदर्श सभासद (आदर्श शिक्षक) पुरस्कार-२०२२ :श्री.सुभाष शिंदे,यांना जाहीर झाला आहे!*हार्दिक अभिनंदन*जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स,जत मधील आदर्श कला अध्यापक श्री सुभाष शिंदे यांना यावर्षीचा *शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लि.सांगली* चा *आदर्श सभासद* (आदर्श शिक्षक) पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण *शिक्षण सेवक सोसायटी च्या वर्धापन दिनी दिनांक 10/05/2022 रोजी समारंभ पूर्वक प्रदान करणेत येणार आहे*.या पुरस्काराने श्री शिंदे सर यांच्या शैक्षणिक कारकीर्दीत आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.सरांना हा पुरस्कार जाहीर झालेबद्दल त्यांचे *हार्दिक हार्दिक अभिनंदन**व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक* *हार्दिक शुभेच्छा*!! 💐💐💐💐 सोहळा अलंकृत करणारे महनीय..