आदर्श सभासद (आदर्श शिक्षक) पुरस्कार-२०२२ :श्री.सुभाष शिंदे,यांना जाहीर झाला आहे!*हार्दिक अभिनंदन*जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स,जत मधील आदर्श कला अध्यापक श्री सुभाष शिंदे यांना यावर्षीचा *शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लि.सांगली* चा *आदर्श सभासद* (आदर्श शिक्षक) पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण *शिक्षण सेवक सोसायटी च्या वर्धापन दिनी दिनांक 10/05/2022 रोजी समारंभ पूर्वक प्रदान करणेत येणार आहे*.या पुरस्काराने श्री शिंदे सर यांच्या शैक्षणिक कारकीर्दीत आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.सरांना हा पुरस्कार जाहीर झालेबद्दल त्यांचे *हार्दिक हार्दिक अभिनंदन**व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक* *हार्दिक शुभेच्छा*!! 💐💐💐💐 सोहळा अलंकृत करणारे महनीय..
https://youtu.be/rQxSqdNEDI4
शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लि.सांगली.
८९वावर्धापनदिनोत्सव....
आणि आदर्श सभासद (आदर्श शिक्षक)/ सेवक शिक्षण सेवक पुरस्कार प्रदान सोहळा समारंभ:
🟦 मंगळवार,दि.१०मे २०२२: सकाळी-११ ०० वाजता.
🟥 वारणा सांस्कृतिक हाॅल मार्केट यार्ड, सांगली.
🏵️ सोहळा अलंकृत करणारे महनीय.....!
अध्यक्ष:मा.श्री.अरूण (आण्णा)लाड
आमदार, पुणे पदवीधर मतदार संघ
प्रमुख पाहुणे: मा.श्री.सत्यजित देशमुख
संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सांगली.
मा.श्री.प्रकाश जमदाडे
संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सांगली.
डॉ.श्री.संदिप भगवान पाटील
चेअरमन
कु.अंजनी भगवानराव साळुंखे
व्हा.चेअरमन
श्री.सुभाष केरू कदम
ऑन.सेक्रेटरी व संचालक
श्री.संताजी बाबूराव घाडगे.
श्री.दिपक भिमराव गायकवाड
श्री.धोडीराम निवृत्ती माने
श्री.धनपाल पांडुरंग यादव
श्री.चंद्रकांत यशवंत जाधव
सौ.सुलभा विठ्ठल पाटील
श्री.राजेंद्र शिवदास खांडेकर
श्री.विजय सिताराम काशिद
श्री.रविंद्र राजाराम गवळी
श्री.अजित तुकाराम चव्हाण
श्री.तानाजी आप्पासो पवार
श्री.उदयसिंह यशवंतराव पाटील
श्री.प्रकाश बाबुराव बन्ने
श्री.अमृतकुमार महिपती पांढरे
श्री.शरद सोपान पाटील
श्री.महेशसिंग शामसिंग राजपूत
कार्यलक्षी व संचालक व व्यवस्थापकसत्कारमूर्ती : श्री.सुभाष शिंदे,सौ.वर्षा शिंदेसुभाष सदाशिव शिंदे कलाशिक्षक, जत हायस्कूल जत यांना आदर्श सभासद (आदर्श शिक्षक) शिक्षण सेवक पुरस्कार-२०२२ हा पुरस्कार शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लि.सांगली यांच्या ८९ वा वर्धापन दिनानिमित्त मा.
आमदार श्री.अरूण लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्यावेळी डॉ.श्री.संदिप पाटील, चेअरमन व संचालक मंडळ,
मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment