डाॅ.कलाम फाउंडेशनच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुका समन्वयक पदी श्री.सुभाष शिंदे यांची निवड...
डॉ. कलाम फाउंडेशनच्या सांगली जिल्ह्यातील , जत तालुका
समन्वयक पदी
श्री.सुभाष शिंदे निवड झाली...
जत, दि.१५ ( एस. आर्टस् न्यूज प्रतिनिधी) डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन सांगली जिल्ह्यातील जत तालुका समन्वयक पदी जत येथील श्री.सुभाष शिंदे यांची जत तालुका समन्वयक पदी निवड झाली आहे.
या संदर्भात भारताचे ११ वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ कलाम यांचे निवासस्थान रामेश्वरम येथील हाऊस ऑफ कलाम कार्यालयातून फाऊंडेशनचे चेअरपर्सन डॉ. एपीजे एम नजीमा मरायीकर यांनी श्री.सुभाष शिंदे यांना नियुक्ती पत्र पाठवले आहे. ही नियुक्ती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या दृष्टिकोन आणि मूल्यांशी सुसंगत राहण्याच्या, समतोल निर्माण करण्याच्या वचनबध्दते साठी करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. राज्य समन्वयक राजकुमार भांबरे, जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी, कोअर टीम मेंबर व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दिनकर आदाटे आणि जिल्हा समन्वयक श्री. सतीश लव्हटे यांच्या मार्गदर्शनातून फाऊंडेशन ची वाटचाल सुरू राहणार असून नियुक्ती बद्दल श्री.सुभाष शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
श्री.सुभाष शिंदे हे अनेक सामाजिक, शैक्षणिक संघटनेचे कामकाज सुरू आहे.
Comments
Post a Comment