लायन्स क्लब ऑफ जत :आठ शिक्षक ,शिक्षिका लायन आदर्श पुरस्कार-२९२४/२५ ने सन्मानित....
लायन्स क्लब ऑफ जत यांच्या सौजन्याने लायन आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२४/२५ सौ. वर्षा सुभाष शिंदे, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वळसंग यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जत लायन्स चे संस्थापक अध्यक्ष ला. डाॅ.ऊरवींद्र आरळी माझी अध्यक्ष ला.सुभाष शिंदे ला. दिनकर पतंगे व सध्याचेअॅड अध्यक्ष नानासाहेब गडदे उपस्थित होते.
Comments
Post a Comment