श्री.सुभाष शिंदे यांना विविध पुरस्कार प्रदान...

 विविध पुरस्कार !

श्री.सुभाष शिंदे, 
सहशिक्षक,  कलाशिक्षक स्काऊट मास्टर,
जत हायस्कूल,जत.
1) शिक्षण मंडळ, कराड यांच्या वतीने
पूज्य साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार -सन: 2013/2014.
2) युवा शक्ती सामाजिक संस्था, नाशिक. यांच्या वतीने • समाजप्रबोधन आदर्श शिक्षक पुरस्कार
-सन: 2011
3) आखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, वार्षिक अधिवेशन मुंबई येथे सनः 1998/1999. सन्मानपत्र प्रदान.
4) श्री समर्थ दासबोध मंडळ यांच्या वतीने हस्तलिखित दासबोध • मुखपृष्ट आतील चित्रे,सजावट केल्याबद्दल • सन्मानपत्र • प्रदान. सन : 2010
5) रचनाचिञ (पेंटींग) तैलरंग - राज्य पुरस्कार. रचना चित्र (रेखाटन) पेन्सिल राष्ट्रीय पुरस्कार.
6) निसर्ग हस्तलिखित जिल्हा प्रथम क्रमांक. मुखपृष्ट व आतिल रेखाटन • विशेष गौरव पुरस्कार प्रदान. सन : 1992/1993.
7) डॉ. श्रीपाद जोशी यांच्या गौरव अंक ज्ञानयज्ञ चे उपसंपादक म्हणून कामकाज पाहिले. सन-2002.
8) जत हायस्कूल, जत. त्या स्काऊट / गाईड 25 स्काऊट / गाईड राज्य पुरस्कार प्राप्त. स्काऊट मास्तर श्री. सुभाष शिंदे व स्काऊट /गाईड दोन वेळा राजभवन पर्यंत जाण्याचे भाग्य लाभले. .!
9) समाजवादी अध्यापक या मासिकाचे जिल्हा सह चिटणीस म्हणून कामकाज पाहिले. सन: 2012.
10) दैनिक केसरी, सामना मध्ये रेखाटने, व्यंगचित्रे प्रसिद्ध व दोन्ही दैनिकांमध्ये आर्ट विभागात काम केले आहे.

Comments