जोशी काकु म्हणजे, मायेची माऊली....!

फक्त राहिला आठवणी!
गुरुवर्य 


*भावपूर्ण श्रद्धांजली!*💐💐💐🙏🏻🙏🏻
आपल्या संस्थेच्या जत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जतचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ.श्रीपाद जोशी सर यांच्या पत्नी व सहशिक्षक श्री अमोल जोशी सर यांच्या मातोश्री सौ. उषा श्रीपाद जोशी काकु यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे दुःखद निधन झाले आहे,त्यांच्या निधनाने डॉ. श्रीपाद जोशी सर व त्यांच्या परिवारावर दुःखाचा आघात झालेला आहे. या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण जोशी परिवाराच्या दुःखात सहभागी होत आहोत.
कै. उषा जोशी  काकु यांच्या स्वर्गीय आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
शोकाकुल, 
श्री.सुभाष शिंदे, सर जत


Comments