Posts

सौ.कुंभारे मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐💐💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

🔵 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ! महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार -२०२३: मा.शाहीर श्री.प्रसाद आदिनाथ विभुते, बुधगाव यांना जाहीर!💐💐💐💐💐

जत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ;कु.प्रतीक्षा कसबराय्या हिरेमठ, विज्ञान प्रदर्शनात राज्यात ४था क्रमांक!!!!हार्दिक अभिनंदन!🔴💐🔴💐🔵🔴🔴💐🔴

🟣 लेखक मा.श्री.मच्छिंद्र ऐनापुरे: उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार !💐हार्दिक अभिनंदन!💐💐💐🟪🟨🟧🟪🟨🟧🟨🟧🟪🟨🟧🟪🟧🟨

रणांगण प्रतिष्ठान बुधगाव यांच्या वतीने श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक ,सहशिक्षक स्,काऊट मास्टर यांची महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ च्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघावर कोल्हापूर 🟨विभागीय सचिव श्री.सागर दिक्षित 🟧 सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून श्री.सुभाष शिंदेंची निवड...

कर्तव्यदक्ष , आदर्श मुख्याध्यापक - श्री.होवाळे ए.बी.यांचा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

साने गुरुजी कथामाला/राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ सैनिक मा. श्री. हसनभाई देसाई यांची जत ला भेट...!