रणांगण प्रतिष्ठान बुधगाव यांच्या वतीने श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक ,सहशिक्षक स्,काऊट मास्टर यांची महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ च्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बुधगावचे सुपुत्र सुभाष शिंदे सर यांचा रणांगण प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय पाटील, सिद्धेश्वर पाटील,सुधीर पाटील सर, मिथील शिंदे, शितल विभुते, वैभव बंडगर सर,सुदर्शन पाटील उपस्थित होते.
   सत्कारमूर्ती श्री.सुभाष शिंदे यांनी रणांगण प्रतिष्ठान बुधगाव अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानले.
🟡🔵🟤🟣🔴🟡🔵🟤🟣🔴🟡🟤🟣🟣

Comments