जत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ;कु.प्रतीक्षा कसबराय्या हिरेमठ, विज्ञान प्रदर्शनात राज्यात ४था क्रमांक!!!!हार्दिक अभिनंदन!🔴💐🔴💐🔵🔴🔴💐🔴




💐🟣 हार्दिक अभिनंदन!🔴🟡💐
श्री स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय,कोळगेरी ता.जत जि. सांगली इयत्ता:९वी ची विद्यार्थिनी  कु.प्रतीक्षा करबसय्या हिरेमठ ही इयत्ता - ९ते१२ वी गटात विज्ञान प्रदर्शनात राज्यात ४ था क्रमांक मिळवुन यश संपादन केले.
   कु.प्रतीक्षा करबसया हिरेमठ हीचे शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद तसेच जत तालुक्यामध्ये अभिनंदन होत आहे.
🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟪🟧🟨🟪🟤🟡🔵🔴🟣🟤🟡🔵🔴🟣🟤🟡🔵🔴
🔴अभिनंदन निवड!🔴🔵🔴🟣🔴⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐🟣
🟨🟪 राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सांगली जिल्ह्याची भरारी🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪
🔴🟡 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सांगली जिल्ह्यातील तब्बल 3 उपकरणांची निवड....🔵🟣🟡🔴🔵🟣
1)   6 ते 8 या माध्यमिक गटांमध्ये वाळवा तालुक्यातील येलूर हायस्कूल येलूर ची विद्यार्थिनी कु. वेदिका रत्नाकर जाधव  हिने विज्ञान शिक्षक सागर कासोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या उपकरणाचा राज्यस्तरावर चतुर्थ क्रमांक आला....
2) 9 ते 12 या उच्च माध्यमिक स्तरांमध्ये स्वामी विवेकानंद महाविद्यालय कोळेगीरी ची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा करबसय्या हिरेमठ हिने राजेंद्र धनंजय येळदरी यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या उपकरणाचा राज्यस्तरावर चतुर्थ क्रमांक मिळवला. 
 त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक साहित्य निर्मिती गटामध्ये शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरळा येथील *मोहन राजाराम पवार यांचा तृतीय क्रमांक आला....
सर्व विजेते तसेच त्यांचे मार्गदर्शक यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा*
शुभेच्छुक🔴🟣🔵🟤🟡🔴🟣🔵🟤🟡🔴
🟤श्री लोंढे साहेब,
 शिक्षणाधिकारी, ( माध्यमिक ) जिल्हा परिषद सांगली
🔵 श्री .मोहनराव गायकवाड, शिक्षणाधिकारी, ( प्राथमिक)  जिल्हा परिषद सांगली
🟣 श्री. पोपटराव मलगुंडे,
 विज्ञान पर्यवेक्षक तथा उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सांगली
🟡 श्री. संजय पाटील
 अध्यक्ष, सांगली जिल्हा विज्ञान व गणित अध्यापन मंडळ, सांगली 
🟤श्री. हेमंतकुमार माळी
 जिल्हा समन्वयक,  विज्ञान प्रदर्शन सांगली
🟨🟧🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟧🟧

Comments