सौ.कुंभारे मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐💐💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कुंभारी प्रशालेतील अध्यापक श्री सुशील कुंभारे सर यांच्या पत्नी सौ कुंभारे मॅडम यांची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी वर्ग 2 पदी निवड झाल्याबद्दल मॅडमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!!!
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🔴 महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी वर्ग २पदी
निवड !
🔴 महाराष्ट्र राज्यात N T C मुलींमध्ये प्रथम!
🔴 महाराष्ट्र राज्यात जनरल मुलींमध्ये ९वा
क्रमांक!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सौ./श्री.कुंभारे सरजी/मॅडम जी तुमच्या
जीवनामध्ये एक सुवर्ण क्षण आहे. अशी संधी पुन्हा पण मिळेल! अशी सदिच्छा व्यक्त करतो!
पुन्हा एकदा सौ./श्री.कुंभारे यांचे लाख लाख
शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन!
🔴🔵🟣🟤🔴🟡🔵🟣🟤🔴🟡🔵🟣🟤
Comments
Post a Comment