साने गुरुजी कथामाला/राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ सैनिक मा. श्री. हसनभाई देसाई यांची जत ला भेट...!
जत: प्रतिनिधी दि.१०मे२०२३(S.Art News Jath)
आज जत मध्ये अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई चे माजी अध्यक्ष
मा.श्री.हसनभाई देसाई यांनी जत ला सदिच्छा
भेट! दिली. त्यांनी मला कालच मी जतला येत
आहे. तू जत मध्ये थांब! त्याप्रमाणे मी जत मध्ये
होतो. वयाची ७५ ओलांडून सुद्धा भर उन्हात ते जत मध्ये हजर झाले. आल्याबरोबर त्यांनी जत विषयी सर्व माहिती विचारली वीस वर्षांपूर्वी हसनभाई देसाई यांनी जत हायस्कूल,जत मध्ये सात दिवसाचं राष्ट्र सेवा दलाचे निवासी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी शिबिर प्रमुख संयोजक - डॉ. श्रीपाद जोशी व मी (सुभाष शिंदे )आम्ही ते शिबिर केलं होतं जग मध्ये राष्ट्रीय पातळीवरील साने गुरुजी प्रेमाची माणसं जग मध्ये आली होती त्या स्मृतीला त्यांनी उजाळा दिला
त्यानंतर त्यांनी डॉक्टर सुभाष जोशी साहेबांच्या घरी घरी जायचं आणि मला त्याची भेट घ्यायची आहे आम्ही सगळ्यांच्या घरी गेलो बेल वाजवली आणि आतून जोशी साहेबांनी पाहिलं आणि त्यांना पण खूप आनंद झाला या या या असं नाही तुम्ही केव्हा आला आनंदाने त्यांच्या घरामध्ये जोशीसाहेब जोशी मॅडम व असल बाई आणि मी सुभाष शिंदे एकमेकाला आपुलकीची भाषा सुरू झाली त्यावेळी जोशी मॅडम यांनी ओळखलं हे आता थांबणार नाहीत त्या आत गेल्या आणि सर्वांना थंडगार सरबत दिला आणि आमच्या गप्पा चालूच होत्या दोन ज्येष्ठ साने गुरुजी प्रेम प्रेमाची माणसं एकत्र काय आल्यानंतर काय होतं मी आज पाहिलं जोशी सरांनी राष्ट्र सेवा दलाच्या सर्वांची चौकशी करायला सुरुवात केली असून बाई हे पण त्याच पदे सांगत होते हे संभाषण चालू असताना मला राष्ट्रसेवा दलातील जेष्ठ कार्यकर्ते कथामालाची माणसं आणि आणि साधना प्रकाशन संस्था मध्ये झालेले बदल याची सविस्तर माहिती मिळत होती असं बहिणी ज्येष्ठ राष्ट्रसेवा नेते प्रधान एसएमएस जोशी यांच्या जीवनातील प्रसन्न सांगितले ह्या गप्पा रंगत होत्या आणि घड्याळ काय थांबत नाहीत तेवढ्या मध्येच असं बहिणी विचारलं जोशीसाहेब तुमचा दिनक्रम सांगा तेवढ्यात जोशी सरांनी सांगितलं अडीच ते तीन विश्रांती घेतो आणि चार चार वाजता वाचन करतो साडेचार ते पाच घरामध्ये फिरतो तेवढ्यात कळालं की जोशी साहेबांची वेळ झालेली आहे तेव्हा म्हटले सर आपण फोनवर बोलू तुम्ही पहिला जेवण करा विश्रांती घ्या आणि थोडं लेखन करत चला या लेखनाची आवश्यकता आमच्यासारख्या सेवा दल कार्यकर्त्याला आहे असं सांगून ते उठले तेवढेच मी त्यांना थांबवलं सर एक फोटो घरी आहे तुमची धडपड खूप भारी आहे बघा मी म्हणालो नाही सर हा क्षण ऐतिहासिक आहे साने गुरुजी परिवारातील माणसं एकत्र आल्यानंतर जे काही घडतं त्या सुरती जपल्या पाहिजे असं म्हणता मी सर्वांचे फोटो घेतले आम्ही निघणार तेवढ्या मध्ये जोशीबाई आतून आल्या थांबा थांबा असं भाई तुम्ही पुन्हा एकदा आम्ही एकमेकांना नमस्कार करून जोशी सरांच्या घरातून बाहेर पडलो सर असल्या उन्हात गेट वर्ष आले असं माझ्या हातात घेतला आणि अशा रीतीने राष्ट्रसेवा दलाची सैनिक श्री हसनभाई देसाई यांचा दौरा संपन्न झाला सरांना मी एकटीच बसून त्यांना निरोप दिला आणि त्या सदिच्छा भेटीचा आनंद मनात घेऊन मी माझ्या घरी निघून गेलो धन्यवाद!
Comments
Post a Comment