कर्तव्यदक्ष , आदर्श मुख्याध्यापक - श्री.होवाळे ए.बी.यांचा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!


कर्तव्यदक्ष्य, आदर्श  , कार्यरत मुख्याध्यापक मा. श्री.होवाळे ए.बी. यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यानिमित्त विविध मान्यवरांनी सत्कार केला.💐💐💐🔵🔵🟣🟣🟣🟣🔵🔵🟣
🟪🟧🟨🟪🟧🟪🟧🟪🟧🟨🟪🟧🟨🟧

जत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे कार्यरत  मुख्याध्यापक श्री. होवाळे ए. बी. साहेब यांना वाढदिवसानिमित्त सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी इंजिनीयर श्री.शरनाप्पा अक्की साहेब, आमदार रोहित पवार जनपसंपर्क अधिकारी व प्रतिभा बारामती अग्रोटेकचे संचालक श्री.सागर शिनगारे , श्री.मोहन माने पाटील, श्री.अनिल सूर्यवंशी,श्री.सौदत्ती सर, श्री. राजेंद्र दुगाने सर,श्री. गारळे सर, श्री. जत्ती सर, श्री.सावंत व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मा. श्री होवाळे ए. बी .यांचा सत्कार करताना श्री सुभाष शिंदे., श्री.गुरव सर, श्री.भोंगाळे सर, श्री.कांबळे सर,

🟪🟧🟧🟪🟨🟧🟪🟧🟧🟪🟨🟪🟨🟪
💐💐💐*वाढदिवस शुभेच्छा*💐💐💐💐💐
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स,जत चे विद्यमान मुख्यद्यापक  आदरणीय श्री होवाळे ए.बी.सर यांना त्यांचा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!!!
Happy Birthday To You Respected Sir.Stay Blessed. Enjoy Your Day.Live.Long.🙏🙏🙏🙏🤝🤝🤝💐💐💐🌹🌹🌹🎂🎂🎂🎂🎤


🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟨


Comments