Posts

जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत ता.जत जि.सांगली🔴 इयत्ता १२वी कला व सायन्स चे सुयश:

जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत इयत्ता-१०वी चा ९८.०६%निकाल!

जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.🔴 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च-२०२२ उज्ज्वल सुयश!!!🔵

श्री.संजीव आनंदराव नलवडे,यांना स्वर्गीय भगवानराव ठोके गुरुजी विटा स्मृती चषक पुरस्कार प्रदान!

स्वर्गीय भगवानराव ठोके स्मृती चषक पुरस्कार: श्री.संजीव आनंदराव नलवडे कलाशिक्षक, पर्यवेक्षक श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज,जत यांना प्रदान...!

श्री.सुभाष सदाशिव शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत यांचा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याबद्दल परममित्र ,मा.श्री.बजरंग(भाऊ), संघटक, शिवसेना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची भव्य दिव्य मिरवणुक सोहळा !!!!!! जत नगरीत सोमवारी,दि.०६ जून २०२२रोजी🙏🙏💐💐💐