जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत इयत्ता-१०वी चा ९८.०६%निकाल!
🔴 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च-२०२२ मध्ये
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत चे उज्ज्वल सुयश!
विद्यार्थी-२०७ 🟦 प्रविष्ट विद्यार्थी-२०६
✍️ अनुपस्थित-०१
✍️ उत्तीर्ण-२०३
✍️ अनुत्तीर्ण-०३
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
🔴शेकडा निकाल - ९८.०६%
🦋🦋🦋🦋🌹🌹🌹🌹🌹
शाळेतील पहिले उत्कृष्ट तीन
विद्यार्थी:👑👑👑⭐⭐⭐
🌼 प्रथम क्रमांक-कमते सुदिप धानाप्पा
प्राप्त गुण-४७५+३/५००
शेकडा गुण-९५.६०%
इ.१०वीतु.क
💠 द्वितीय क्रमांक-शिंदे समर्थ मंगलकुमार
प्राप्त गुण-४७४+३/५००
शेकडा गुण-९५ ४०%
इ.१०वी तु.अ
💠तृतीय क्रमांक-कोळी शुभम संतोष
प्राप्त गुण-४५५+५/५००
शेकडा गुण-९२.००%
.१०वी तु.अ
🟦🌹🌹🟥💐💐🟦🌹🌹🟥
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
💠 चित्रकला कला प्रकारात यावर्षी
एकूण -४८ विद्यार्थी,विद्यार्थिनींनी
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
वाढीव गुणांची सवलत प्राप्त झाली.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
या विद्यार्थी,विद्यार्थिनींना कलाशिक्षक -श्री.सुभाष शिंदे
यांचे मार्गदर्शन लाभले.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
🌼श्री.होवाळे ए.बी.
मुख्याध्यापक
जत हायस्कूल,जत.
🪷.श्री .धायगोंडे ए.टी.
पर्यवेक्षक, जत हायस्कूल,जत. व
वर्गशिक्षक श्री.अमोल जोशी, श्री.कणगील एम. बी.,श्री.विश्वनाथ तळसंगी, विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
शुभेच्छुक:,💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐
सर्व शिक्षक, शिक्षिका वृंद शिक्षकेतर कर्मचारी वर्ग
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत ता.जत जि.सांगली.
🌴🌳🌴🌳🌴🌳🌲🌲🌳🌴🌴🌳🌳🌲🌲🌴🌴🌳
🟥🟥🟥🟥🟥🟥💠💠💠💠💠💠💠🌼🌼🌼🌼🌼
🔵 मा.श्री.गुरूमुर्ती ऐनापुरे , चेअरमन, मा.श्री.डाॅ.मदन बोर्गीकर,व्हा.चेअरमन,मा.श्री.डाॅ.शंकर तंगडी, कार्यवाह,
मा.श्री.देवद्र पोतदार, खजिनदार व सर्व संचालक व
सभासद त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले.
🏅💐🏅💠🏅💠🌼💠💐🏅🏅💐💠🌼🏅💐
Comments
Post a Comment