Posts

अनाथांची माय!!!!!थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे.त्यांना आमचे भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

दि.३ जानेवारी २०२२ते दि.१२जानेवारी २०२२ जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीच्या....! अभियान जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत साजरा करण्यात येत आहे.

जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन!

लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती:

लायन्स क्लब जत.🌈💐 लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२१/२०२२ पुरस्कार प्राप्त १३शिक्षक/शिक्षकांचा गौरव!

पुज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन: साने गुरुजीकथामाला,कला केंद्र,जत.यांच्यावतीने.......!