पुज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन: साने गुरुजीकथामाला,कला केंद्र,जत.यांच्यावतीने.......!

पुज्य साने गुरुजी जयंती निमित्त साने गुरुजी कथामाला कला केंद्र,जत. श्री.सुभाष शिंदे, अध्यक्ष यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
निवासी मुक बधिर विद्यालय,जत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.प्रथम पुज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन कामाला,कला चे अध्यक्ष श्री‌.सुभाष शिंदे यांनी केले.त्यानंतर प्रार्थना, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. श्री.सुभाष शिंदे यांनी साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रसंगांचे कथन केले. शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल श्री.माळी सरांचा हस्ते श्री.सुभाष शिंदे सरांचा
सत्कार करण्यात आला.
 या कार्यक्रमाला श्री.पी.ए.काडदेवमठ सर,श्री.माळी ए.सी.सर,श्री.माने पी.डी.,श्री.देशमुख एस.ए.सर, सेवानिवृत्त शिक्षक -श्री.रणदिवे एस.एन. व पालक बंधु -भगिनीं उपस्थित होते.शेवटी श्री.माळी सरांनी आभार मानले.
   या कार्यक्रमाचे नियोजन श्री.सुखदेव कदम , मुख्याध्यापक
यांनी नियोजन केले होते त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
साने गुरुजी कथामाला,कला केंद्र,जत व्हिडिओ पहा

Comments