दि.३ जानेवारी २०२२ते दि.१२जानेवारी २०२२ जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीच्या....! अभियान जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत साजरा करण्यात येत आहे.

िबंध लेखन स्पर्धा:जत हायस्कूल,जत
व्य रांगोळी स्पर्धा:जत हायस्कूल,जत.
ज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन....!
त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

      💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽https://youtu.be/XrRefOhOf9w  ,
🖕🖕🖕🖕🖕 व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा...🖕🤗🌹⚜🌹🔆🌅🔆🌹⚜🌹

           🌻 *आनंदी पहाट* 🌻

     *'क्रांतीज्योती' सावित्रीबाई फुले*
                  *जन्मदिनाची*
         
🌹⚜️🌹🧑‍🎓🏵🧑‍🎓🌹⚜🌹

      *_रूप तियेचे करी विच्छिन्न_*
      *_नकोसे केले तिजला त्याने_*
      *_शोषून काढी मध तियेचा_*
      *_चिपाड केले तिला तयाने_*

            *....सावित्रीबाई फुले.*

        *हा आहे पुरुषी मानसिकतेवरचा प्रहार. तो सुद्धा त्या काळात म्हणजे चक्क सन १८४८ मध्ये  केलेला. 'चुल आणि मुल' हेच जीवन झालेल्या स्त्रीला स्वातंत्र्याची जाण करुन देत त्यांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करुन ते प्राप्त करुन देणाऱ्या  'क्रांतीज्योती' सावित्रीबाई फुलेंनी हा इतिहास घडविलाय.* 
        *शिक्षणापासून वंचित ठेवून स्त्रियांचे प्रगतीचे पंख कापणाऱ्या तत्कालीन  समाजात त्यांनी सर्व जातीधर्मासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली. पूढे लवकरच मुलींच्या शिक्षणाच्या पाच शाळाही उघडल्या. जातीधर्माच्या खुळचट कल्पना नष्ट करण्यासाठी त्यांनी बालिका वसतीगृह सुरू केले. त्या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका ठरल्या. आज  कर्तुत्ववान अशा सावित्रीबाई फुलेंची जयंती..* 
        *बालिकांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी बालिकागृह सुरू केले होते म्हणून ३ जानेवारी हा दिवस 'बालिका दिन' म्हणून पण साजरा केला जातो.*
        *तत्कालीन समाज व्यवस्थेप्रमाणे ९ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. पहिल्या मराठी कवयित्री सावित्रीबाईंनी ज्योतिबा नामक सत्यवानाला समाजसेवेसाठी जन्मभर समर्थ साथ दिली. त्यांनी  स्वयंस्फुर्तीने समाजसेवेचे व्रत स्विकारले होते.यासाठीच सावित्रीबाईं शेवटचा श्वास घेतला तोसुद्धा प्लेगच्या पेशंटची सेवा करतानाच.* 
        *शिक्षणाने स्त्रीच्या जीवनात असे प्रगतीचे दीपक उजळवले की अंधारजाळे दूर झाले. जगाच्या विस्तिर्ण आकाशात आज भारतीय महिलांचा झेंडा सर्वच क्षेत्रांत मानाने उंचच उंच ठरतोय तो त्यांच्याच योगदानाने.*     
        *अश्या ह्या 'क्रांतीज्योती' सावित्रीबाईं फुलेंना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.* 
        *सर्वश्रेष्ठ दान आहे ते ज्ञानाचे. हे असे दान की ते दिल्याने आपलेच ज्ञान वाढते हेच खरे सत्य आहे.*
        *ज्ञानमंदिरी हे ज्ञान अज्ञ गोरगरीबांना वाटणे म्हणजे सुंदर जगाची निर्मिती. त्या कष्टाचे प्रेमाचे मोती सरस्वतीच्या गळ्यात सुशोभित होतील.* 
        *ज्ञानदानासाठी त्याग करणाऱ्या पुण्यवानांचा हा देश आहे. एकदा शिक्षण प्राप्त झाले की हे ज्ञानमंदिर दिव्य कल्पवृक्षाप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करणारे ठरेल.*

🌷🌿🌸🍃🌺🍃🌸🌿🌷

  *_दान दिल्याने ज्ञान वाढते,_*
  *_त्या ज्ञानाचे मंदिर हे_*
  *_सत्य शिवाहुन सुंदर हे_*

  *_इथे मोल ना दामाचे,_*
  *_मोती होतिल घामाचे_*
  *_सरस्वतीच्या प्रेमाचे,_*
  *_प्रतीक रम्य शुभंकर हे_*

  *_चिरा-चिरा हा घडवावा,_*
  *_कळस कीर्तीचा चढवावा_*
  *_अज्ञानी तो पढवावा,_*
  *_थेंब अम्ही तर सागर हे_*

  *_त्यागाला या नाव नसे,_*
  *_पुण्यवान हा देश असे_*
  *_कल्पतरू हा उभा दिसे,_*
  *_त्या छायेतील मंदिर हे_*

🌹⚜️🌹🔆🧑‍🎓🔆🌹⚜️🌹

  *गीत : जगदीश खेबुडकर*.      ✍

  *संगीत : सुधीर फडके*             🎹

  *स्वर : सुधीर फडके*                 🎤

  *चित्रपट : ज्योतिबाचा नवस (१९७५)*    📺

  🎼🎶🎼🎶🎼               🎧

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *०३.०१.२०२२*

⚜🌸⚜🌺🌹⚜🌹🔆🌅🔆🌹⚜🌹

⚜🌸⚜🌺🌻🌺⚜🌸⚜
⚜🌸⚜

Comments