अनाथांची माय!!!!!थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे.त्यांना आमचे भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 सिंधुताई सकपाळ 
 यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
 माई का ग अशी अनाथ करून गेलीसआम्हला.. 
 तू तर जगण्याची उमेद होती आमुची...
 जीवन जरी तुझे दुःखाचा डोंगर होता...
 तरी चार हात तू कसे करावे दुःखाशी हेच आम्हला शिकवलं ग माई...
 आई काय असते हे समजण्यासाठी किती* *काळ घालवला तू सगळ्यासाठी ग
 अनाथ लेकराची माय तू 
 आम्हा स्त्री ना शिकवलं न भिता जगणे ...
 तुझी कथा ऐकुन येतं होते ग बळ अंगी...
 अशी च थोर माई तू ग..

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शोकाकुल: साने गुरुजी कथामाला, कला केंद्र,जत
परीवार .

Comments