Posts

जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत. कोरोना प्रतिबंध जनजागृती : भव्य प्रभातफेरी!

ललित कला केंद्र चोपडा येथे २२कलाशिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत मध्ये समता दिव्यांग सप्ताहात मध्ये विविध उपक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत ता.जत जिल्हा-सांगली

शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी ग्रेड आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा-२०२२ घेण्या बाबत : सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली.यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मोसमी चौगुले-बर्डे यांना देण्यात आले.

🔴👍💪चलो सांगली💪👍*निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर* *जिल्हादंडाधिकारी मोसमी चौगुले-बर्डे* *यांना निवेदन देताना श्री.श्रीकांत माळी,* *अध्यक्ष* ,* *श्री.सुभाष शिंदे,* *कार्यवाह,श्री.राजेंद्र ठोके,* *उपाध्यक्ष,श्री.रामचंद्र दिक्षित,सदस्य* *सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली*💫🔶💫💪💫🟣💫🔶💫💪