शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी ग्रेड आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा-२०२२ घेण्या बाबत : सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली.यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मोसमी चौगुले-बर्डे यांना देण्यात आले.


Comments