जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत. कोरोना प्रतिबंध जनजागृती : भव्य प्रभातफेरी!

जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स , जत च्या वतीने आज दि. ९/१२/२०२१ रोजी कोरोना लसीकरण मोहीम जत जागृती पर प्रभात फेरी काढण्यात आले. या फेरीचे नियोजन कला अध्यापक श्री. सुभाष शिंदे सर यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी. सर यांनी जन जागृती चे महत्त्व विशद केले. श्री.कुलकर्णी व्ही .पी. सर यांनी ही मनोगत व्यक्त केले. या प्रभात फेरीत श्री .गुरव एन. आर .सर ,श्री .वाघमारे एस.जी.सर , श्री.बाबर एस.एस.सर ,श्री. आलदर डी.ए. सर .शिक्षकेत्तर सेवक श्री. खिलारे डी.एम. हे सहभागी झाले.

Comments