जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत ता.जत जिल्हा-सांगली










 दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी  संविधान दिनानिमित्त विविध , स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.मा.श्री.ए.बी.होवाळे, मुख्याध्यापक,श्री.ए.टी.धायगोंडे, पर्यवेक्षक यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर संविधान गीत गायन करण्यात आले.यामध्ये सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी व शिक्षक वृंद सहभागी झाले.
माझे संविधान,माझा अभिमान ! या उपक्रम अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होऊन त्यांना सुयश प्राप्त झाले.या स्पर्धा श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,श्री.पंडित कांबळे, स्पर्धा प्रमुख,श्री.व्ही.पी.कुलकर्णी, प्राध्यापक यांनी
सक्रिय सहभाग घेतला.
  विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींचे मा.श्री. होवाळे एक.बी., मुख्याध्यापक यांनी 
अभिनंदन केले व संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
दिल्या.

Comments