Posts

जत हायस्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत.जि.सांगली.

मोबाईल टिपलेलं छायाचित्र: सुर्यास्त देखावा..

श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक जत हायस्कूल,जत

दिवाळी आली किल्ला निमित्ताने बालकांची लगबग सुरू होते!त्यातून सुंदर किल्ला ची निमित्ती होते!!!

डॉ.रविंद्र आरळी, साहेब,यांची भारत सरकारच्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या महामंडळावर संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांचे हार्दिक अभिनंदन!

शिवप्रेमी तरुणांना मानाचा मुजरा!!!!!!!!!💐💐💐💐💐⭐🌈🌈🌈🌈🌈🌈💐💐💐💐💐💐⭐⭐💐💐💐💐🌈

लायन्स क्लब जत आयोजित भव्य किल्ला स्पर्धा-२०२१ 🌈🌈