लायन्स क्लब जत आयोजित भव्य किल्ला स्पर्धा-२०२१ 🌈🌈
छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जे गड किल्ले आहेत त्यांच्या आठवणी जगण्यासाठी व विद्यार्थी कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आला आहेत.
*🟣 *खुला *गट (सर्वांसाठी)* 🟣
🥉🥈 🔶 *बक्षिस* 🔶🥇🥈
⭐ प्रथम क्रमांक- प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह
⭐ द्वितीय क्रमांक-प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह
⭐ तृतीय क्रमांक-प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह
⭐ उत्तेजनार्थ-प्रमाणपत्र
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
🏆 स्पर्धेसाठी अटी व नियम
खालीलप्रमाणे:*🎖️🏅🥉
१) एक स्पर्धक एकच किल्ला असावा.
२) संघाने किल्ला तयार केला तरी संघ प्रमुखाला बक्षीस दिले जाईल.
३) नाव नोंदणीसाठी किल्ला तयार केल्यानंतर त्याचा एक फोटो मोबाईल मध्ये काढून किल्ला ,स्थळ पत्ता व मोबाईल क्रमांक खालील किल्ला स्पर्धा संयोजक यांच्याकडे पाठवल्यावर नाव नोंदणी होईल याची नोंद घ्यावी.
४) किल्ला सजावट करताना पर्यावरण पूरक साधनांचा वापर करावा.
५) नाव नोंदणी केलेल्या किल्ल्यांचे प्रशिक्षक शनिवार दिनांक 06/:11 /2021व रविवार दिनांक 7 /11 / 2021 रोजी दिवसभरात लायन्स क्लब जत व कलाशिक्षक परीक्षण करतील.
६) भव्य किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ- 2021 हा नंतर होणार आहे दिनांक ,स्थळ ,वेळ याची माहिती स्पर्धा नंतर कळविण्यात येईल..
संयोजक: -लायन्स सुभाष शिंदे,कलाशिक्षक, मोबाईल- क्रमांक-8007227597
🟣 भव्य किल्ला स्पर्धेची नावनोंदणी करावी.
आपला नम्र :🔶🔶🔶🔶ला.सौ.सुरेखा पंतगे, अध्यक्षा
🟣ला.डाॅ.रविंद्र आरळी, संस्थापक अध्यक्ष
ला. दिनकर पंतगे, कॅबिनेट ऑफिसर
🔶ला.राजेंद्र आरळी, कॅबिनेट ऑफिसर
🔶ला.द्राक्षयणी माळी, अध्यक्षा
*
Comments
Post a Comment