मोबाईल टिपलेलं छायाचित्र: सुर्यास्त देखावा..

जत:जत च्या परीसरात निसर्गातील विविध रुपे पाहण्यास आपल्या कडे सौंदर्य दृष्टी असावी हावी.निसर्ग आपल्या रंगछटाची उधळण करीत असतो.त्याचा अभ्यास करताना मनास आनंद होतो.

Comments