एक नमुना

दि फ्रेंडस् असोसिएशन संचलित
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत
कलाशिक्षक मुलाखत – प्रश्नपत्रिका क्र. १
एकूण गुण : २५
उमेदवाराचे नाव : _______________________
शैक्षणिक पात्रता : __________________________
मोबाईल क्रमांक : _________________________
प्रश्न
१. कला शिक्षणाचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्व स्पष्ट करा. (५ गुण)
२. रेषा, आकार, रंग, पोत आणि संतुलन यांपैकी कोणत्याही पाच कला घटकांचे थोडक्यात वर्णन करा. (५ गुण)
३. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक तासाचे चित्रकला अध्यापन नियोजन लिहा. (५ गुण)
४. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित करण्यासाठी आपण कोणते उपक्रम राबवाल? (५ गुण)
५. शाळेमध्ये कला प्रदर्शन आयोजित करण्याची रूपरेषा थोडक्यात लिहा. (५ गुण)
एकूण गुण : २५
मुलाखत समिती स्वाक्षरी___________________
**************************
दि फ्रेंडस् असोसिएशन संचलित
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत
कलाशिक्षक मुलाखत – प्रश्नपत्रिका क्र. २
एकूण गुण : २५
उमेदवाराचे नाव : __________________________
शैक्षणिक पात्रता____________________मोबाईल क्रमांक __________________________
कलाशिक्षक मुलाखत – प्रश्नपत्रिका क्र. २
एकूण गुण : २५
उमेदवाराचे नाव : _________________________शैक्षणिक पात्रता __________________________
मोबाईल क्रमांक __________________________
प्रश्न
१. कला शिक्षणाची उद्दिष्टे व त्याचे शालेय शिक्षणातील महत्त्व स्पष्ट करा. (५ गुण)
२. चित्रकलेतील रेषा, आकार, रंग, पोत, संतुलन व प्रमाण या घटकांचे स्पष्टीकरण करा. (५ गुण)
३. विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण कौशल्य विकसित करण्यासाठी कोणते उपक्रम राबवाल? (५ गुण)
४. इयत्ता ५ वी ते १० वी साठी एक सर्जनशील चित्रकला प्रकल्पाचे नियोजन लिहा. (५ गुण)
५. कला शिक्षणात ICT (माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान) चा उपयोग कसा करता येईल? (५ गुण)
एकूण गुण : २५
मुलाखत समिती स्वाक्षरी : __________________________


Comments