नम्र आवाहन....! श्री.सुभाष शिंदे, सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर

📢 नम्र आवाहन सर्व मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका यांना 📢
स. न. वि. वि.
मी श्री. सुभाष सदाशिव शिंदे
(सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर)
  आखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई – सदस्य
🎯 माझा एक छोटासा पण मनापासूनचा संकल्प...
👉 “महिन्यात एक शाळा...!”
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
महिन्यातून एकदा आपल्या शाळेत येऊन
फक्त २० मिनिटांचे प्रबोधन सत्र घ्यायची इच्छा आहे.
या सत्रामध्ये –
📖 कथा
🎭 कथाकथन
📝 कविता
🎨 चित्रकला
🧵 हस्तकला
✨ अभिनय व मूल्य शिक्षण
यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाईल.
🚫 कोणतेही मानधन नाही
🚫 प्रवास खर्च नाही
🚫 सत्काराची अपेक्षा नाही
🙏 फक्त २० मिनिटांची संधी द्या...!
📍 कार्य क्षेत्र: सांगली जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्य
📬 संपर्क पत्ता:
श्री. सुभाष सदाशिव शिंदे
सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर
मु.पो. कलाश्री निवास,
चैतन्य कॉलनी, विद्यानगर, जत
ता. जत, जि. सांगली – 416404
📱 मोबाईल: 8007227597
आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची ही एक छोटीशी संधी आहे.
आपण नक्की प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा. 🙏
धन्यवाद!
श्री.सुभाष शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक

Comments