उत्साहाचा झरा कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे

 

उत्साहाचा झरा

कलाशिक्षक

श्री. सुभाष शिंदे.

दि फ्रेंडस असोसिएशन जत संचलित जत हायस्कूल जत या माध्यमिक शाळेतील कलाशिक्षक श्री. सुभाष शिंदे यांची भेट म्हणजे भेटीत तुष्टता मोठी! एकमेकांना नमस्कार होताच ते सांगायला सुरुवात करतात' सर यंदा चित्रकला परीक्षेत आपल्या शाळेमधून शंभर विद्यार्थी बसणार आहेत. परवा पुण्याला पूज्य साने गुरुजी स्मारकावर जाऊन आलो. या वर्षाचे सेवा दलाचे शिबीर तेथे होणार असून सांगली जिल्ह‌यातून आम्ही दहा जण मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात जाणार आहोत, आणि सर एक विशेषवार्ता तुम्हाला सांगणार आहे, सर, अखिल भारतीय कथामालेच्या अध्यक्षपदी आपले मित्र श्री. इसन‌भाई देसाई यांची निवड झाली आहे 
ते तुम्हाला भेटायला उद्या येत आहेत हे सांगायला मी आलो आहे.

 खरंच है असे ते उत्साहाने बोलत असताना समोरेच्या माणसाला आनंद होतो .उत्साह वाढतो. नव्या नव्या आनंद वार्ता मनाला समाधान देत राहतात
 शाळेतील नित्य देवेदित कामे सांभाळत श्री. सुभाष शिंदे विद्या ध्यांच्या शैक्षणिक बौध्दिक कळाविषय उपक्रम्पत झोकून देऊन काम करतात. (यांच्या अवती भोवती सतत पुस मुलीचा घोळ‌का अस‌तो करीटल मनोरजन जो मुळाचे। जडेल नाते प्रभुशी तथाचे ॥ असे प्रभुझी नित्य नाते प्रोमाचे जडलेले कलाशिक्षक म्हणजे श्री. सुभाष शिंदे, उत्साहाचा झरा !

१९८८ सालचा डिसेंबर महिना सुरू होता मला. माझे जिवलग मित्र व सांगली जिल्स माध्यमिक शाळा वेतन पथकरव आधेक्षक श्री एम.एल. देसाई यांचा निरोप आला. मी जत हायस्कूलचा मुख्‌याध्यापक होतो, जोशीसर तातडीने भेट्नजा, मीलगतच्या शनिवारी शालेय कामकाज संपल्यावर सांगलीस श्री देसाईसालले यांच्या भेटीस गेलो, इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर ते मला म्हणाल तर मी तुमच्या शाळेसाठी एक कलाशिक्षक दे‌णार आहे तुम्ही आणि तुमची संस्था त्याला दाखल करून घ्या' हे ऐकल्यावर मीजरा विचारात पडला कारण संस्थत नजिकच्या वर्षात तुकडी वाढत नव्हती की कोण सेवा निवृत्ततात नव्हते. मी वस्तुस्थिती जी होती ती सांगितली होती. त्यावर श्री देसाईसाहेब म्हणाले सहया तुमच्या मूक बधिर मुलांच्या ते काम करुहेत जाणार होताच माझ निवड करा. सोमवारी ते तुमच्या भेरीला पाठवितो, तसेच झाले. गढ़ा
[11/3, 10:31 AM] Subhash Shinde: 21

श्री. देसाईसाले हानी त्या उमेदवाराची माहिती दिली ती ऐकू‌न माऊन सीजरा अंतर्मुख झालो. श्री देसाईसाहेब म्हणाले.

याच्यावर या तरुणाचे नाव श्री सुभाष शिंदे आहे. ते कळा आटवेचे शिक्षण केलेले पाच तरुण आहेत. त्यांचे मात सुहागाव मातापिता आहे. त्याने प्रयत्न केले याना साभाळण्याची जबाबदारी पण कोणत्याहि शाळेत त्याला नोकरी मिळाले की नाही. मुंबईत लो बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिक साप्ताहिकात काम करत होता, कोठेही नोकरी मिळत नसल्याने तो कोणाच्याही होतात भोगलाराला इसतो।

मला साम्जायचे ते समजले श्री. सुभाष शिंदे सोना पाठता म्ह‌णालो ते येण्यापूर्वी भी संस्थेतील संचालक संस्थेचे प्रमुख श्री ऐना पुरेताहे बाहरी चर्चा केली. नही जागा होईपर्यंत एकचाधिर विद्यालय ये दाखल करून घ्यायचे ठरले. ते सोमवारी आले. प्रत्यक्ष पेट झाली.

हाल्दा वा चुनी कक के बारे शब्दोच्या पलिकडले?

निवासी मूक बधिर विद्यालयाचे प्रमाय श्री सुख देये कदमसूर राहीलीट यांची सर्वजबाबदारी स्वीकारली. श्री. सुभाषराव मुळात स्मृत्र से के प्रोपो तेजल हायस्कू करत येऊन पाचवी ते आठवीतील पुडीना चित्रकम हिशकवू लागले. १९८९ ते १९९१ डिसेंबर अखेर ते चूक लतिर शाळा आणि जत हायस्कूल जत येथे विनावेतन कामात रमून गेले आखि जमेल तशी मदत त्योना करीत राहिलो.

दि. १ जून १९९१ श्री. सुभान शिंदे अधिकृतपणे दि फ्रेंडस असोसिएशन संचलित जत हायस्कूजत येथे शिक्षक म्हणून रुजू झाळे शाळेत आगमन होताच शाळेतील कलाविषयाचे ज्या हसतिजास्त तास त्याच्याकडे दिले. त्यांनी शाळेच्या प्रारनिपूर्वी व्हरांड्यातील फलक लेखन प्रारनिपू‌र्वी पूर्ण कराय‌ला सुरुवात केली. तास्थावर‌ जातानारंगीत (वडू, ड्राईंग साहित्य पेटी घेऊनचते वगावर जाऊ लागले, प्रधल्या सुट्टीत, शाळा सुटल्यावरही पुले-मुली त्यांच्या भोवती असत विप्रेष म्हणजे दूर रविवारी सकाळी ते मुलामुलीना घेऊन बस केले असत, (शाना जेव‌णाचही भान नस (यानी मुलांना होऊन केलेले ड्रॉझर कायदा वरीक तक्ते वर्गावर्गात हाक कागले. ऐतिहासिक महाराष्ट्र पुरुष स्त्रियांची मुलांनी काढक्कली चिये पाहण्यास मिळू लागली शाळेत कलेचे एक उत्‌साहाचे वातावरण निर्माण झाले. १९१२ साली प्रथमच शासनाच्या ड्रॉहैत्र परीक्षस साठविध्यर्थी बसळ. १००% निकाठ लागला शाळेच्या प्रार्थनिपूर्वी आम्ही मा. चेअरमन श्री गुरुम्ली ऐनापुरे

यांच्या शुभ हसत हसत्कार केला
[11/3, 10:32 AM] Subhash Shinde: 3,

कार्यक्रमाच्या मांडणीत शाळेत काला शिक्षक असले म्हणजे शाळेय ताता तर मात्र एक उत्साह निर्माण झालेला असतो. शालेय फलक लेखन, सांस्कृतिक कार्यक्रम मोठमोठ्या महायु कपांच्या जयंती-पुणतियी. फरक पडतो. श्री. सुभाष शिंदे शाळेत आले आणि शाळेस सर्व प्रकारच्या

समारंभात चैतन्य आले.

१९८२-८३ साली डॉ बाबासाहेब आंबेडकरजन्म-शताब्दी कार्यक्रम आम्ही संपूर्णजित नगरीच्या पातळीवर घेण्याचे ठरविले, जत गावातील तीन माध्यामिक शाळा चार प्राथमिक शाळा, एक महाविधी य यांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन केला, निबंदा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्श, त्रिस गरवार घेतल्या गावात समारंभा दिवशी सर्व मुख-मुलीची प्रभातफेरी वाचनाक्याजवळ आदरांजली सभा असेभव्य नियोजन केले प्रभात फेरीस मुलांच्या हाती हा ओलेड कराच्रम वचनाचे तोडे ते ले सर्व भी. शिंदेसरांनी केले होते शाळेत डॉ. डॉ. नेडकराचे तीन पुरी चित्र श्री. सुभाष हिदे यांनी करून लावले होते श्री. पंडित‌या कोटा के आगि श्री सुभ्यष शिंदे यांनी नियोजन पूर्वक कामे केटी श्री-पोतनीस सरही लोटता पुरेसर, श्री विट कर गुरुजी श्री. रावेडी गुरूजी, श्री-वाडेकर गुरुजी श्री अनंत कुलकर्णी रखना एकत्र करून तर कार्यक्रम भारदस्त पर्ने साजता करण्यात श्री सुभान शिंदे यांचा उरसार घडएउ यांचे जाल फार आहे,

१९९४/९५ साली राजस्थानातीत देशभर एकी हारनच पडसाद जोरदार उमटले. १९९४ साली राजस्थानात एका महिलने पतिच्या निधनानंतर अतित उडी घेतली. ती सती गेळी भारत देश्यलट या विरुद्ध सभा निषेध फेच्या निघाल्या, आम्ही आमच्या शाळेल त्या बद्दल निबंध स्पर्धा, परिसंवाद, व्याख्याने चित्र साहू घेतल्या. श्री. सुभाष शिंदेसर यांनी स्वतः सती जाणाऱ्या एका चेत्यचित्र काट्‌के श्री. सुभास शिंदे यांचे एकेकाळचे शिक्षक श्री. अरुण्डबीर शाळेत आले होते. त्यांचेटक सुंदर व्याख्यान शाळेत झाले आज त्यावेळचे सर्वत्र उत्साहाने वावरणारे श्री. सुभाष शिंदेमळा अठरता है, वरे उपक्रमशील, उत्साही शिक्षक शाळेची संपत्ती असलात

१९९९ पूज्य साने गुरुजी जन्म चताब्दी वर्ष शाळेत समारंभपूर्वक साजरे करण्यात आठे निबंध स्पलेबरोबर चित्र सार्धा झाठी श्री सुभाष शिंद यांनी पूज्य सानेगुरुजींचे तीन फूट उंचीच रंगीत चित्र रेखाटले, सत्रासताल ते वर्षभर लावक होते. त्यास पीठावर ते चित्र देवूनच आम्ही प्र‌कासन सभा घेतल्या, त्या कलाशिक्षक श्री सुभाष शिंदे यानी अगदी मन ओल के होते. चित्रात कलाशिक्ष
[11/3, 10:33 AM] Subhash Shinde: کا

दि फ्रेंड्स असोसिएशन जन तीन दहाकीथ गौरव समारंभआम्ही १९६६ साली आयोजित केला होता. सन्माननीय पाहुणे, अध्‌यक्ष शिक्षक गौरव, माजी विद्यार्थी गौरव समारं‌भाला जोडून फ्रेंड हर विकास १९५६ ते १९८६

चित्रदर्शन असे तीस वसतिलि फोटोंचे प्रदर्शन तीन खोरेत्यात मांडके होते. त्याचे उद्‌घाटन आमदार श्री सनमडीकर यांच्यात सी विलासराव जगताप यांच्या शुभ हस्ते झाकू होते. या चित्र प्रदर्शनाचे नियोजन कल्पनाश्री सुभाष शिंदे यांचे होते.

सहा बुके श्री सुभाष शिंदे यांनी केली संस्था, शाळा घरेचा हा ऐतिहासिक देख ही आमची श्रीमती आहे.

श्री. सुभाष शिंदे यांच्या मना- तनावर राष्ट्र सेवा दल, कथापाठा आंतरभारती, १. साने गुरुजीचे विचार यांचा मोठा प्रभाव आहे. (यामुळे या सू‌त्रांना धरून त्याना पुळांना आहारा संपन्न बनवा‌ने असे वाटते. परा त्यांचे तपशक्ति त्यांना सुचतात चित्र स्पर्धा हे त्याचे रूप आहे, मुलाची शिबीर, प्रपात मुलांना कथादान देणे त्यांना आवडली गाणी गायला लावणे, हसत-खेळत गम्मत खेळ घेणे, हे सारे तत्त्वविचार प्रत्यक्ष जानिनीवर आणण्याचे कार्यक्रम आहेत. श्री.सुभास शिंदे यांना (यासादिक्ष शाळेच्या सर्वच मुख्याध्‌यापकांनी समजून्ट घेतले, स्वातंत्र्य दिले याला फार महत्त्व आहे. म्हणून श्री. सुभाष शिंदे यांच्या राशाल संस्था, शाका शालाप्रमुख यांचाही वाटर आहे

एकदा आम्ही शाळेतील मुलाचे दहा दिवसाचे शिबीट घेतले होते (१९९८) वे उन्को सुट्टीत प्रमेने १५ मे असे होते, यात सुमारे दीडओ मुके-मुली सहभागी होती. सका‌ळी ८ ते सायंकाळी पाच अशी वेळ ठेवली होती (हिशबीर निवासी नन्हते) भरगच्च कार्यकार होता पात अँड चिमण लोकर, हेमलताबन कोठारी, सदाशिव मगदूम प्रा. शरद पार्टील श्री. वैजनाथ महाजन श्री. अरुण उबार डॉ. गोसावी. सो. कालिदो खोचीकर यानी मजाना मार्गदर्शन केले मृठहेच या शिबिराचे केंद्र बेते. उद्यर्थ भौरत तच शिबिराचा विषय होता उन्हाळी सुट्टी होती तरी शाळेतील शिक्षकही जा । हीबार मार्गदर्शक आणि मदतनीस होते, खरेतर दहा दिवसांचे विद्याटिसंचि शिबीर ही कल्पना (यावेळी जत तालुक्यात नीलोती त्यातून बिया विद्याश्यांच्या मनावर सुसंस्कार, अय प्रतिष्ठा, वाचनाचे महत्त्व भारतीय संस्कृति परिचय यांचे
[11/3, 10:34 AM] Subhash Shinde: ५

बीजारोपण करणे हे उदात्त उद्दिष्ट होते, त्यात आम्हाला किती यश आले ते सांगता येत नाही पण अशा गोष्टी शिक्षण संस्थ्ती करण्याची गरज अधोरेखित झाली, शिक्षण संस्थांतील शिक्षकशिक्षिका यांनी समारिद

निस्‌यर्थी विद्यार्थिनीसाठी नियोजित् अभ्यासका पूर्ण करूहित्यातह आले पाहिजे, पाठ्यपुस्तकाला हेर आले पाहिले. कारण शिक्षणाची सर्वच उद्दिष्ट्ये हे नू शाळेत पूर्ण हो तू नाहीत, त्यासाठी संस् कार अन् शितिर समाजसेवा शितिरे व्याधियाने यांची गरज असते. समाज पाहणी आरोग्य शिबिरे गरजेची असतात, यांच्यामुळेच शिक्षण संस्थांची दुद्दिष्टये स्पहर सश्योल व्यावक लांब देह होतात (यासाठी श्री सुभाয়। gir Ria यांच्यासारखे शिक्षक संस्थांची गरज असते. याहतिरेकी त्यांच्या कार्यकि पाहण्याची गरज आहे।

श्री. सुभाषाही हे यांना सो वर्ष सारखा सभरी साथीदार मिळाल्या आहेत. १९९० साली या दोघांना शुभ-विवाह सावकाजल झाका. या दोघांना कु नेत्रकी कुदेष्णवी आणि संध्या पर तीन सुकन्या वाभल्या माहेत त्যৗন অপমা त्याने उत्तम शिक्षण झाले आहे, कु वैश्वी हिचा शुभविवाह साका असून सी सुभाषन सो-व‌विधित आता सध्या उच्च शिक्षव दोल आहेत. श्री. सुभाषराव व सो वर्षविहिनी योचर संसार सुरखाने सुरु आहे.

दि. ३१ मार्च २०२५ रोजी श्री सुभाहा शिंदे सर सेवा निग्रहोत आहेत, त्यांची देहबोली निवृत्तहोत असलेल्या शिक्षकाची नाही, त्याच्या मानाने ते तरुण दिसतात कार्यरत असतात, त्यांनी असेच कार्यरत सहावे याचा सर्वमात्र दि फ्रेंड्स असासिराहा जत या संस्थेचा चळकट समर्थ आधार आहे. या संस्थेने त्यांना काम करण्याच्चीसदी तर दिठीच पण त्याच्या प्रत्येक उपक्र‌मास प्रेহজং দিলো, ডার্ডিনাदিला. या संस्थेचे ऋण फार मोठे आहे

श्री. सुभाष शिंदे यांना सेवा निवृत्तीनंतरच्या भावी जीवनासाठी मी शुभेच्छा देतो श्री. सुभाष शिंदे सर सो-वहत वहिनी सुकन्‌या वैजनी वैष्णवी आणि संध्या है एक सुंदर आनंदी कुटुंन् आहे हे कुटुन् भविष्यात असेच जानंरी, समाधानी आरोग्यसंपन्न राहो या साठी अनेक अनेक शुभेच्छा ।

डॉ. श्रीपाद जोशी दूरध्वनी ०२३४४/२,४६ मोबा. (अमोल) ९८,५००, ५१ ५९९

Comments