श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर सेवा कालखंडातील मध्ये विविध पदांसाठी कार्यभार..

श्री. सुभाष शिंदे, सह. शिक्षक, जत हायस्कूल जत यांनी               सेवाकालातील विविध पदावर कामकाज...

१. जत तालुका कलाध्यापक, अध्यक्ष (पाहिले)
२. साने गुरुजी कथामाला सांगली जिल्हा संघटक
३. साने गुरुजी जन्मशताब्दी निमित्त सांगली जिल्हयामध्ये / राज्यामध्ये विविध शाळांमध्ये कथाकथन, श्यामची आईची पुस्तके वाटप, चित्रप्रदर्शन भरविणे. सांगली ५०० कॅलेंडर विक्री केली.
४. सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली कार्यवाह
५. कला विषय विभागीय, राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.
६. १२ वर्षे कला विषयात वरिष्ठ श्रेणी साठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.
७. शासकीय रेखाकला परीक्षा विभागीयस्तर परीक्षक / समालोचक म्हणून काम पाहिले.
८. जत तालुका स्तरीय प्रदुषण विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शन काम पाहिले.
९. इयत्ता ८ वी पुर्नरचीत अभ्यासक्रम तालुकास्तरीय तज्ञ मार्गदर्शन म्हणून काम पाहिले.
१०. प्राथमिक शिक्षकांना कला विषयासाठी तज्ञ मार्गदर्शन केले.
११. नाटय, कथाकथन, बाहुली नाटय यांचे विविध शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले.
१२. विविध गौरव अंकाचे काम सहसंपादक छायाचित्रांचे काम पाहिले.
१३. शालेय कार्यक्रमांचे छायाचित्रण, सामाजिक विषयाचे छायाचित्रण वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झाले आहे.

Comments