श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक कलाशिक्षक,स्काऊट मास्टर यांचे शालेय शैक्षणिक उपक्रम....
श्री. सुभाष शिंदे यांचे शालेय पातळीवरील विविध उपक्रम
संकल्प - शालेय पातळीवरील प्रत्येक वर्षी प्रदर्शन भरविणे.
१) विद्यार्थी / विद्यार्थीनीच्या कलाकृतीचे चित्रप्रदर्शन
२) भेटकार्ड प्रदर्शन
३) व्यंगचित्र प्रदर्शन
४) रांगोळी प्रदर्शन
५)मेंदी प्रदर्शन ६)हस्तकला प्रदर्शन
७) व्यक्तिगत निसर्गचित्र प्रदर्शन
८) रंगभरण स्पर्धा / प्रदर्शन
९) वर्ग वार हस्तलिखीत स्पर्धा / प्रदर्शन
२०) लोकसंख्या शिक्षण या विषयामध्ये विविध पोस्टर / लोकशिक्षण साधने यामध्ये विविध स्तरावर पारितोषिक प्राप्त.
११) स्नेहसंमेलन / विविध गुणदर्शनाचे यामध्ये नेपथ्य / रंगभूषा / वेशभूषा यांचे काम पाहिले.
१२) प्रतीवर्षी फलक लेखन सचित्र करण्यात येते. विशेष कार्यक्रमावेळी सुध्दा फलक लेखन करण्यात येते.
१३)शासकीय रेखाकला परिक्षा प्रत्येक वर्षी ८० ते १००% ची परंपरा कायम आहे.
Comments
Post a Comment