डॉ.श्रीपाद जोशी, साहेबांच हार्दिक अभिनंदन!
जत हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे माजी प्राचार्य, लेखक व अभ्यासक मा. डॉ. श्रीपाद जोशीसर यांना सामाजिक उन्नती, अपंग व निराधार पुनर्वसन संस्थेच्यावतीने नुकताच जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार दि. 5 ऑक्टोबर 2025 रोजी सुप्रसिद्ध पार्श्वगायका पद्मश्री उषाताई मंगेशकर यांच्याहस्ते देण्यात येणार आहे.
सरांना हा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment