शासकीय रेखाकला परीक्षा -२०२५/२०२६ जत तालुक्यात नवीन दोन परीक्षा केंद्र सुरु होणार....
सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की आपल्या तालुक्यात एकच केंद्र आहे यावर्षी नवीन दोन केंद्र सुरू होत आहेत गुरु बसव हायस्कूल संख व एम व्ही उमदी ही नवीन दोन केंद्र सुरू होत आहेत सोमवार किंवा मंगळवारी या दोन्ही केंद्रांना केंद्र क्रमांक मिळणार आहे त्यानंतर केंद्र रजिस्ट्रेशन होईल व आसपासच्या शाळा रजिस्ट्रेशन केल्यावर त्या शाळांनी फॉर्म भरावा
केंद्र क्रमांक -2 संख केंद्रामध्ये खालील शाळांचे रजिस्ट्रेशन होईल व त्यांनी त्या केंद्रामध्ये फॉर्म भरावा
न्यू इंग्लिश स्कूल सोरडी
आर बी पी सखं
गुरु बसव संख
एन के एम सखं
ओम आनंद आक्काळवाडी
सोनलगी
सोन्याळ
या शाळेनी संक केंद्राचे रजिस्ट्रेशन झाल्यावर बुधवारपासून फॉर्म भरावा या केंद्राचे प्रमुख बजन्त्री सर आपल्याला तशी सूचना देतील. केंद्र क्रमांक - 3 उमदी
केंद्रामध्ये खालील शाळांचे रजिस्ट्रेशन होईल व त्यांनी त्या केंद्रामध्ये फॉर्म भरावा
एम व्ही उमदी
समता माध्यमिक विद्यालय उमदी
एस जी बेळोंडगी
डाफोडील उमदी
छत्रपती शिवाजी हायस्कूल उमदी
जवळच्या सर्व शाळा
या शाळेनी उमदी केंद्राचे रजिस्ट्रेशन झाल्यावर बुधवारपासून फॉर्म भरावा या केंद्राचे प्रमुख श्री शिंदे सर आपल्याला तशी सूचना देत . केंद्र क्रमांक 1 एस आर व्ही एम जत
एस आर व्ही एम जत
जत हायस्कूल जत
के एम हायस्कूल जत
दत्त माध्यमिक विद्यालय जत
अल्फोंसा स्कूल जत
लायन्स इंग्लिश मीडियम जत
सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत
श्री बनशंकरी विद्यालय बनाळी
राजे विजय सिंह डफळे हायस्कूल डफळापुर
शेगाव
बेळूर
कुंभारी
वळसंग
वायफळ
एससी नवबुद्ध जत
उमराणी
कुडनूर
या शाळांनी एस आर व्ही एम या केंद्रावर फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म सोमवार दिनांक 4/8/2025 पासून दिनांक15/8/2025 पर्यंत फॉर्म भरावा 15 तारखेनंतर ऑनलाईन पैसे पाठवायचे आहेत फॉर्म भरताना स्पेलिंग बरोबर आहे की नाही याची खात्री करावी लवकरात लवकर फॉर्म भरावा फॉर्म भरण्यासाठी परिपत्रकावर जी लिंक दिली आहे तीच लिंक वापरायचे आहे.
dge. msbae. in
फॉर्म भरताना या लिंक ला क्लिक करा
नंतर ग्रेड एक्झाम ला क्लिक करा
नंतर लॉगिन करा
लॉगिन झाल्यावर शाळेचा यु डायस नंबर व पासवर्ड टाका
फॉर्म भरताना काही अडचण असल्यास फोन करा
*एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा-२०२५* *वेळापत्रक*
*बुधवार ,दिनांक -२४ सप्टेंबर २०२५*
१) वस्तूचित्र (object drawing)- -10.30ते 1.00
२) स्मरणचित्र ( Memory Drawing)
-2.30 ते 4.00
गुरूवार,दि. २५ सप्टेंबर २०२५.
३) संकल्पचित्र - नक्षीकाम (Design)
-10.30 ते 1.00
४) कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन ( Plane Geometry & Lettering)
-2.00ते 4.00
______________
*इंटरमिजीएट डॉईंग ग्रेड परीक्षा -२०२५*. *वेळापत्रक*
*शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२५*
१) स्थिरचित्र (Still Life )
-10.30 ते 1.30
२) स्मरणचित्र ( Merrory Drawing)
-2.30 ते 1.30
शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५
३) संकल्पचित्र - नक्षीकाम (Design )
-10.3. ते 1.30
४) कर्तव्य भूमिती घनभूमिती व अक्षर लेखन (Geometry, Soid Geometry& Lettering)
-2.3oते 5.30
Comments
Post a Comment