दि फ्रेंडस् असोसिएशन,जत , ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धा -२०२५ आयोजन...
दि फ्रेंडस् असोसिएशन, जत.
५९ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रंगभरण चित्रकला
स्पर्धा -२०२५
-----------------------
गट-अ) इयत्ता पाचवी व सहावी
प्रथम क्रमांक: कुमारी सुरभी सुनिल कयातन इयत्ता: पाचवी -अ
द्वितीय क्रमांक : कुमारी : सन्निश्री सोमनाथ चौधरी इयत्ता: सहावी -अ तृतीय क्रमांक: आरोही संजय कोळी इयत्ता - सहावी क उत्तेजनार्थ : समाजरा मुबारक सय्यद सहावी- ब
***************
गट- ब इयत्ता - सातवी व आठवी
प्रथम क्रमांक:
कुमारी - मृदुला मल्लाप्पा चौखंडे इयत्ता :सातवी -ड
द्वितीय क्रमांक: कुमारी:आराध्या प्रशांत मासाळ इयत्ता -सातवी क
तृतीय क्रमांक : कुमारी अदिती संजय तानगे इयत्ता: सहावी - क
उत्तेजनार्थ: कुमारी प्रिती सचिन पवार. इयत्ता: सातवी - ड
वरील सर्व विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन ...!!!!!
श्री. सुभाष शिंदे कलाशिक्षक,
जत हायस्कूल ,जत.
श्री. पी. एम.कांबळे मुख्याध्यापक ,
जत हायस्कूल,जत.
श्री .एस. डी.चौगुले उपमुख्याध्यापक, जत हायस्कूल जत
गट -क्रमांक: इयत्ता -पाचवी व सहावी : पुरस्कार प्राप्त कलाकृती
गट क्रमांक -ब (इयत्ता-७वी,८वी ) पुरस्कार प्राप्त कलाकृती
दीप फ्रेंडस् असोसिएशन,जत, ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धेचे सुंदर आयोजन केल्याबद्दल श्री. सुभाष शिंदे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन डॉ. मदन बोर्गीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
Comments
Post a Comment