श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर जत हायस्कूल,जत.यांना प्राप्त पुरस्कार:

 🔴 श्री.सुभाष शिंदे, सरांना मिळालेले विविध पुरस्कार:
१) चित्र (सन-१९८७) राज्य पुरस्कार
२) रचना चित्र (१९८७) राष्ट्रीय पुरस्कार
३)सांगली जिल्हा एड्स पोस्टर स्पर्धा प्रथम क्रमांक पटकावला.
४)वन्य सप्ताह निमित्त हस्तलिखित मुखपृष्ठ व आतील रेखाटन जिल्हा व विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
५) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ पुणे यांचे सन्मानचिन्ह प्रदान (सन-२००२)
६) सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली यांचा आदर्श स्पर्धा नियोजन पुरस्कार प्राप्त (सन-१९८९-९०)
७)जालना जिल्हा रंगभरण चित्रकला स्पर्धा स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान (सन-२००५)
८)भारतीय शिक्षण मंडळ सांगली,चैत्र पाडवा भेटकार्ड स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल गौरव स्मृतिचिन्ह पुरस्कार प्राप्त (सन-२००५)
 सांगली जिल्हा भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय उपआयुक्त कामकाज पाहिले.                                    ९)राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, नाशिक
१०)राज्यस्तरीय साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षक मंडळ, कराड.                                   ११) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ, पुणे, राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार: कलाशिक्षण परीषद, सांगली.                                                                                                                               १२) भारतीय शिक्षण मंडळ : आदर्श शिक्षक पुरस्कार, जत.                                                                १३) ज्ञानेश्वर आदर्श शिक्षक पुरस्कार:अजिंक्यतारा
प्रतिष्ठान, जत.                                                                                                                       १४)लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार, जत.
१५) कॉलेज ऑफ आर्ट्स सांगली, आदर्श माजी विद्यार्थी:  स्मृतिचिन्ह पुरस्कार. 
१६) सांगली जिल्हा परिषद व सांगली स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय, सांगली.
नऊ  वर्षे जिल्हा मेळाव्यात अॅडव्हान्स पार्टी लीडर , कार्यभार:  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र गौरव...
१७) सिद्धेश्वर यात्रा कमिटी बुधगाव आदर्श शिक्षक व विविध उपक्रम राबविल्याबद्दल साक्षी चिन्ह देऊन सत्कार.                                                                                                                                          १८) सांगली जिल्हा कलाध्यापक संघ सांगली आयोजित विविध स्पर्धेमध्ये नियोजन केल्याबद्दल अनेक स्मृती चिन्ह प्राप्त.
 १९) महाराष्ट्र कलाशिक्षक महासंघाच्या विभागीय सचिवपदी श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक यांची करण्यात आली.(सन-२०२३/२०२४)
१३) विशेष नोंद:
उपक्रमशील गुरूजन या पुस्तकात महाराष्ट्रातील एकूण ३६उपक्रमशील गुरूजनांची नोंद घेण्यात आली आहे.त्यामध्ये  श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर 
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत.यांची नोंद आहे.हे विशेष..!
१५) आदर्श शिक्षक पुरस्कार:
सी.आर. सांगलीकर फौंडेशन,जत च्या वतीने सन-२०१९ चार आदर्श शिक्षक पुरस्कार -२०१९पुरस्कार 
श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर यांना प्राप्त झाला आहे.
१६) आदर्श सभासद, आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२२ चार शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लि.सांगली यांच्यावतीने श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर जत हायस्कूल,जत.
यांना मा.आमदारश्री. अरूण लाड साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
१७) राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव -२०२१ प्राप्त झाला आहे.
१८) आमदार श्री. विक्रमसिंहदादा सावंत भव्य रांगोळी स्पर्धा, प्रदर्शन (सन-२०२२ )यांचे संयोजक म्हणून स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल बद्दल स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
१९)स्व. अशोकदादा शिंदे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या दादा चषक -२०२२ भव्य चित्रकला स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल श्री.सुभाष शिंदे सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर यांचा पुस्तक, स्मृती चिन्ह शाल , श्रीफळ दैऊन सत्कार करण्यात.
२०) विधी न्याय मंडळ व जत न्यायालय सहकार्याने सन-२०२२विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
अ) चित्रकला स्पर्धा.                    २ ) रांगोळी स्पर्धा 
ही श्री.सुभाष  शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर 
जत हायस्कूल,जत यांनी यशस्वीपणे केल्याबद्दल श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक,कलाशिक्षक, स्काऊट मास्टर यांचा गौरव करण्यात आला.                                                                                                       २१)जत लायन्स क्लब ऑफ जत 
अ) भव्य चित्रकला स्पर्धा -२०२०/२०२१
ब) जत तालुका घरगुती श्री. गणेश डेकोरेशन सजावट स्पर्धा -२०२०/२०२१
या दोन्ही स्पर्धा संयोजक, आयोजन, बक्षीस वितरण समारंभ माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
२२) मराठी भाषा राज्य शिक्षक पुरस्कार -२०२२
श्री.सुभाष सदाशिव शिंदे 
सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर यांना प्रदान करण्यात आला.
२३) राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार -२०१८
श्री.सुभाष सदाशिव शिंदे 
सहशिक्षक, कलाशिक्षक,स्काऊट मास्टर यांना प्रदान करण्यात आला.
२४)३९ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परीषद,बीड,सन-२०१८मध्ये सहकार्यवाह श्री.सुभाष शिंदे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
२५) बहुजन अधिकारी -कर्मचारी महासंघ जत तालुका अध्यक्ष पदी सुभाष शिंदे निवड झाल्याबद्दल अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
२६) महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सांगली जिल्हाचे अध्यक्ष म्हणून श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक जत हायस्कूल, जत 
यांची निवड झाली आहे.त्यांचे  हार्दिक अभिनंदन!(सन-२०२४)

२७ ) शिवराज्याभिषक विश्र्वविक्रमी रांगोळी उत्सव समिती.                                                       श्री.सुभाष सदाशिव शिंदे रजिस्टर नं.91
विविध विश्र्वविक्रमी पुरस्कार प्राप्त.                                                                                                   १) ग्लोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
२) आसाम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
३) एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
४) नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
५) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
६) युनायटेड किंग्डम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत 
यांचे हार्दिक अभिनंदन!
२८) शासकीय रेखाकला परीक्षा.
विभागीय मुल्यमापन केंद्र सांगली 
श्री.सुभाष सदाशिव शिंदे यांची
समालोचन,D.C.M.उप मुख्य समालोचक अधिकारी म्हणून संलग्न नऊ  वर्ष कामकाज पाहिले.
२९)) विशेष नोंद: प्रसिद्धी
दि महाराष्ट्र स्काऊट आणि गाईड या राज्यस्तरीय मासिक मध्ये 
सांगली जिल्ह्यातील शिक्षकदिनी मा.श्री.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री शिक्षक  संवाद मध्ये सांगली जिल्ह्यातील स्काऊट विभागाचे प्रतिनिधित्व श्री.सुभाष शिंदे, गाईड विभागाचे प्रतिनिधित्व सौ.रुपाली दरुरे ऑनलाइन संवाद मध्ये सहभागी झालेले वृत्त...
३०) श्री रामराव विद्यामंदिर प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित कलारंग या विषयावर माझे व्याख्यान व प्रात्यक्षिक काम सादरीकरण केले.
त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.कोळी सरांच्या हस्ते श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.
३१) दैनिक सकाळ बाल चित्रकला स्पर्धा जत तालुक्यामध्ये सक्रिय  सहभाग श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक जत हायस्कूल, जत यांचा नेहमीच असतो.
३२) भावना बहुउद्देशीय संस्था नाशिक 
 ज्ञानज्योती क्रांतीज्योती पुरस्कार -२०२२ श्री सुभाष शिंदे सहशिक्षक, कलाशिक्षक, मास्टर यांना प्रदान करण्यात आला.
३३) एबेझर आदर्श कला शिक्षक पुरस्कार -२०२४/२५ 
श्री सुभाष सदाशिव शिंदे कलाशिक्षक जत हायस्कूल , जत.
३४) शिक्षण मंडळ कराड साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार -२०१४ श्री सुभाष सदाशिव शिंदे कलाशिक्षक जत हायस्कूल जत. 
३५) लायन्स क्लब ऑफ जत भव्य चित्रकला स्पर्धा -२०१९/३०
 उत्कृष्ट स्पर्धा संयोजक , स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार: श्री.सुभास शिंदे, कलाशिक्षक, जत हायस्कूल, जत.
३६)DIST3234-D-1
वियोग,रिजन काॅन्फरन्स
2023/2024
लायन्स क्लब, खानापूर यांच्यावतीने लायन सुभाष शिंदे ,अध्यक्ष रिलायन्स क्लब ऑफ जत स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
३७) जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत .एस.एस.सी. बॅच 1998 /99 माजी  स्नेहमेळावा  मध्ये सन्मानचिन्ह देऊन सत्कार: श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.
३८) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने सन-२०२० मध्ये सन्मान चिन्ह देऊन श्री. सुभाष शिंदे सकार्यवाहक यांचा सत्कार करण्यात आला .
३९) दि फ्रेंडस् असोसिएशन सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित जत यांच्यावतीने श्री सुभाष शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२४ व २०२५) मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
४०) सिद्धिविनायक कॉम्प्युटर सेंटर तर्फे भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या .त्याबद्दल श्री .सुभाष शिंदे ,कलाशिक्षक यांचा सत्कार करण्यात केला.
४१) लाईन्सनल अखंड जिव्हाळा विभागीय परिषद तर्फे सन-२०२३ चित्रकलेच्या विशेष प्राविण्य  दाखवल्याबद्दल  श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक स्काऊट मास्टर यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
४२) सांगली भारत स्काऊंटर गायडर जिल्हा कार्यालय सांगली यांच्यावतीने कब ,बुलबुल, स्काऊट गाईड , मेळावा सन -२०१६ रोजी अँडव्हान्स पार्टी लीडर म्हणून श्री. सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
४३) लायन्स क्लब गायनेस क्लब तर्फे भव्यचित्रण स्पर्धा सन-२०१६/१७ रोजी घेण्यात आल्या ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल श्री सुभाष शिंदे कलाशिक्षक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
४४) दि फ्रेंड्स असोसिएशन जत सुवर्ण महोत्सव निमित्य शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सन्मान  सन्मानचिन्ह प्रदन करण्यात आले
४५) प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती मिरज व भारत स्काऊट गाईडर जिल्हा कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने क बुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळावा सन 2019 /३०२० मध्ये श्री सुभाष शिंदे स्काऊट मास्टर जत यांनी अँडवान्स पार्टी लीडर म्हणून केलेल्या कार्याबद्दल त्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
४६) लायन व लायनेस क्लब ऑफ जत यांच्यावतीने लायनेस आदर्श शिक्षक पुरस्कार सर २९१७ मध्ये श्री किंवा सदाशिव शिंदे सहशिक्षक कलाशिक्षक मास्टर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह ,स्मृतिचिन्ह शा ल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
४७) युवाशक्ती सामाजिक संस्था नाशिक यांच्यावतीने राज्यस्तरीय समाज प्रबोधन आदर्श शिक्षक पुरस्कार  श्री.सुभाष सदाशिव शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.प्रदान करण्यात आला सन -२०११)
४८ ) एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वर तामिळनाडू भारत यांच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये व पूज्य साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री सुभाष शिंदे सहशिक्षक कलाशिक्षक स्काऊट मास्टर यांचा सत्कार करण्यात आला.                 सौजन्य साने गुरुजी प्रतिष्ठान मिरज.
४९) बुधगाव मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ बुधगाव यांच्या वतीने श्री सुभाष शिंदे, सहशिक्षक कलाशिक्षक. स्काऊट मास्टर यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल बुधगाव समस्त ग्रामस्थ व मित्र मंडळ तर्फे सत्कार करण्यात आला. (सन २०२४)
५) मा.श्री. बजरंग भाऊ पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांनी श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक कलाशिक्षक स्काऊट मास्टर
जत हायस्कूल, जत यांचा  पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक वेळी सत्कार करून अभिनंदन केले आहे.         कथा 
 कला प्रवासाची...
लेखक -श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर जत हायस्कूल, जत.(जत -बुधगाव )
अंतरंग:
१) माझे प्राथमिक, माध्यमिक 
    शिक्षण 
२) मला भेटलेले देवमाणूस..
३) मातृत्वाची भावना जपणारे
डॉ.श्रीपाद जोशी साहेब मला भेटले...
४)माझे लायन्स क्लब ऑफ जत कार्य:ला.सुभाष शिंदे 
५) विविध शैक्षणिक, सामाजिक माझे कार्य: श्री.सुभाष शिंदे,जत
६) शालेय: कला, स्काऊट, गाईड कार्य.
७) कला ,स्काऊट ,गाईड या विषया वरती  विविध ठिकाणी व्याख्यान ;श्री .सुभाष शिंदे ,जत.
८) श्री .सुभाष शिंदे सहशिक्षक कलाशिक्षक स्काऊट मास्टर यांनी भरविलेले विविध प्रदर्शने. ९) शासकीय लेखकाला परीक्षा शालेय व राज्यस्तरीय  केलेले कार्य :-श्री. सुभाष शिंदे, जत.
१०) युट्युब द्वारे चायनल द्वारे   विविध शैक्षणिक, सामाजिक व्हिडिओ निर्मिती सुमारे ७०० ते ८०० करून याद्वारे सामाजिक व शैक्षणिक कार्य केले आहे .काही शैक्षणिक व्हिडियोना पुरस्कार प्राप्त झालेली आहेत.
११) श्री. सुभाष शिंदे, सहशिक्षक कलाशिक्षक मग मास्टर जत हायस्कूल जत यांना सेवा कालखंडामध्ये तालुका, जिल्हा, राज्य व जागतिक स्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त झाले  आहेत .
१३) कब ,बुलबुल ,स्काऊट गाईड जिल्हा मेळावा मध्ये श्री. सुभाष शिंदे ऍडव्हान्स पार्टी लीडर यांनी केलेले कार्य..
१४) श्री .सुभाष शिंदे यांचा सेवा कालखंडातील आढावा 
१५) माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी श्री सुभाष शिंदे कलाशिक्षक स्काऊट मास्टर यावर लिहिलेले विविध लेख..
१६) श्री .सुभाष शिंदे .सहशिक्षक कलाशिक्षक स्काऊट मास्टर , जत (पेज -५०)
हायस्कूल ,जत यांच्या सेवा कालखंडातील विविध प्रसंगाचे फोटो प्रदर्शन.
१७) अभिप्राय...
श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर 
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत.
एकूण -३६ वर्ष सेवा केली आहे.
कलाशिक्षक, सहशिक्षक, स्काऊट मास्टर यांचे कार्य उल्लेखनीय आहे.त्यांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय 






 

















 







Comments