डाॅ.संदिप पाटील, यांचे हार्दिक अभिनंदन!
सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी आपल्या दि फ्रेंड्स असोसिएशन
संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मुचंडी चे मराठी भाषा अध्यापक ,शिक्षण सेवक सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक डॉ. संदीप भगवान पाटील सर यांची निवड झाल्याबद्दल सरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
शुभेच्छुक,
श्री.सुभाष सदाशिव शिंदे,कलाशिक्षक स्काऊट मास्टर जत हायस्कूल, जत.
Comments
Post a Comment