श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक.कलाशिक्षक, स्काऊट मास्टर यांचे विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था मध्ये कार्य.....
१) प्रथम अध्यक्ष,
जत तालुका कला व्यापक संघ,जत
ता.जत जि.सांगली.
२) सहकार्यवाह,
सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली.जि. सांगली.
३) संघटक,
साने गुरुजी कथामाला जिल्हा सांगली.
४) संघटक,
राष्ट्रसेवा दल,जत, जि.सांगली.
५) अध्यक्ष,
डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल रामेश्वर,जत.
ता.जत जि.सांगली.
६) अध्यक्ष,
बहुजन कर्मचारी संघटना महासंघ,जत. ता.जत जि.सांगली.
७) अध्यक्ष,
सानेगुरुजी कथामाला व कला केंद्र,जत.ता.जत जि.सांगली.
८) अध्यक्ष,
कलाशिक्षण महासंघ जिल्हा सांगली.
९) अॅडव्हान्स पार्टी लीडर,
कब, बुलबुल, स्काऊट, गाईड जिल्हा मेळावा, सांगली जिल्हा.
(सलग नऊ वर्ष ॲडव्हान्स पार्टी लीडर म्हणून कामकाज पाहिले.)
१०) अर्थ सदस्य,
सांगली जिल्हा भारत स्काऊटस्, गाईडस् जिल्हा कार्यालय, सांगली
११) A.D.S.
सांगली जिल्हा भारत स्काऊटस्आणि गाईडस् जिल्हा कार्यालय, सांगली.
१२) स्विकृत सदस्य,
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई.
१३) सदस्य , लायन्स क्लब ऑफ जत
१४) अध्यक्ष,
बाल चित्रकला स्पर्धा जिल्हा सांगली
१५) जत व जत तालुक्यातील विविध स्पर्धा अ) चित्रकला स्पर्धा
आ) रांगोळी स्पर्धा क) कविता गायन स्पर्धा इ) नृत्य, नाट्य स्पर्धा परीक्षक म्हणून णून कामकाज पाहिले आहे.
१६) कला, स्काऊट, गाईड याविषयीवर तालुका, जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक, व्याख्याने दिली आहेत.
१७)तज्ज्ञ मार्गदर्शक,
सेवांतर्गत प्रशिक्षण जत तालुका मध्ये कामकाज पाहिले आहे.
१८) तज्ज्ञ मार्गदर्शक,
कलाशिक्षण सेवांतर्गत प्रशिक्षण
वरिष्ठ, निवड तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात कामकाज पाहिले आहे.
१९) इयत्ता -११ वी व इयत्ता -१२वी विषय क्रमांक -५७
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
येथे हस्तपुस्तिका मध्ये लेखक मंडळ सदस्य, चित्र, रेखाटनाचे कामकाज केले आहे.
२०) शासकीय रेखाकला परीक्षा नविन अभ्यासक्रम मध्ये परीक्षक, तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कामकाज केले आहे.
२१) शैक्षणिक साहित्य निर्मिती: जिल्हा प्रशिक्षण सांगली येथे प्रात्यक्षिक सादरीकरण केले आहे.
२२) शासनाने आयोजित केलेल्या कला विषया अंतर्गत विविध कला व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले.
२३) समालोचक अधिकारी,
शासकीय रेखाकला परीक्षा मूल्यमापन विभागीय केंद्र, सांगली.
येथे आठ वर्ष कामकाज पाहिले.
२४) मुख्य उपसमालोचक अधिकारी,D.C.M.
शासकीय रेखाकला परीक्षा मूल्यमापन विभागीय केंद्र, सांगली
येथे दोन वर्ष कामकाज पाहिले.
२५) प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसाठी कला वर्गावर मार्गदर्शन केले.
२६) भारतीय शिक्षण मंडळ, सांगली .
आयोजित, प्राचीन चित्रमय कला इतिहास निर्मिती मध्ये विविध कलाकृती निमित्ती चे कामकाज
प्रत्येक सहभाग घेतला.
२७) कलाकृती:
भाग-१,भाग-२ चित्रमय कलाकृती
चे भाग प्रकाशित झाले आहेत.
२८) माझ्या कविता:
विविध दैनिकांमध्ये, मासिका मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.
२९) कलाशिक्षकांचा विविध मागण्यांसाठी, तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय मोर्चा, उपोषण मध्ये
सक्रिय सहभाग.
३०) राज्यस्तरीय कला शिक्षण परिषद, सांगली मध्ये करण्यात आले होते.यासाठी २०,०००/-
देऊन कलाशिक्षक बंधु भगिनींना कला स्वाद संधी उपलब्ध करून देण्यामध्ये सदैव प्रयत्न करीत होतो.
३१) समाजवादी अध्यापक सभा , सांगली जिल्हा सरचिटणीस म्हणून
कामकाज पाहिले.(२०१२(
३२) डॉ.श्रीपाद जोशी यांच्या गौरव अंक : ज्ञानयज्ञ चे उपसंपादक म्हणून कामकाज पाहिले.(२००२)
३३) दैनिक सकाळ आयोजित बालकुमार चित्रकला स्पर्धा सुरू झाल्यापासून आजअखेर संयोजक, चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सदैव प्रयत्न केले.
३४) नाट्य: वेशभूषा, रंगभूषा, रंगमंच सजावटीचे कामकाज केले.
३५) मतदार जनजागृती समिती,जत तालुका सदस्य कामकाज पाहिले.
पथनाट्य, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, चित्रप्रदर्शन असे विविध उपक्रम राबविले.
* श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर
यांनी विविध प्रदर्शनाचे सादरीकरण केले.
१) राष्ट्रीय एकात्मता चित्रप्रदर्शन:
२) वाॅटर कलर निसर्ग चित्र प्रदर्शन:
३) पुज्य साने गुरुजी जीवन चित्रमय प्रदर्शन:
४) सन-१९५७ चे क्रांतिकारक चित्रमय प्रदर्शन:
५) एड्स एक वादळ: पोस्टर प्रदर्शन.
६) पोस्ट कार्ड : भेटकार्ड संदेश (विद्यार्थी) प्रदर्शन.
७) भव्य पक्षी रेखाटन, रंगकाम,
स्पर्धा व प्रदर्शन.
८) स्मरणचित्र (विविध विषयावर)
स्पर्धा व प्रदर्शन.
९) हस्तकला प्रदर्शन (घरगुती)
१०) विशेष उपक्रम:
सैनिका पत्रसंदेश शुभेच्छा संदेश
स्पर्धा व सौनिकांना पत्रसंदेश पाठविण्यात आले.
११) वर्गावर हस्तलिखित स्पर्धा.
१२) माझा देश,माझे संविधान!
चित्र प्रदर्शन.
(विद्यार्थी, विद्यार्थिनी, कलाशिक्षक यांचा एकूण २०२कलाकृती मांडण्यात आल्या होत्या.
१३)श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक यांचा कलाकृतीचे प्रदर्शन.
१४) भव्य रांगोळी स्पर्धा. (देशभक्ती )
१५) भव्य व्यंगचित्र स्पर्धा व
प्रदर्शन.
१६) कविता गायन स्पर्धा.
१७) देशभक्ती गीत गायन स्पर्धा.
१८) दैनिक पुढारी, केसरी,सकाळ
यामध्ये कला विभागात चित्रे प्रसिद्ध झाली आहेत.(सुमारे -२५०ते३००पर्यत)
१९) सेवा कालावधी मी प्रत्येक वर्षी एक चित्रप्रदर्शन/कोणत्याही विषयावर एक प्रदर्शन भरविण्याचा
संकल्प अखेर पूर्ण.
२०) जुने वृत्तपत्र, जुने मासिक यातून विश्व कोश तयार करण्याची संकल्पना.
२१) कोणत्याही रेषेपासून चित्र तयार करणे.
२२) झुल रेखाचित्रे मैदानावर लहान मोठे खडक एकत्र करून त्याच्यापासून विविध रेखाटने तयार करणे.
२३) कोलाज चित्रांद्वारे विविध कथा गोष्टी निमित्ती करणे. रेखाटन न करता कटिंग ,पेस्टिंग द्वारे कथा कोलाज चित्र तयार करणे.
२४) कविता लेखन करणे, विद्यार्थी, विद्यार्थ्यिनीना वेगवेगळे शब्द देऊन ,त्यांना कविता लेखन करण्याची आवड निर्माण करण्यासाठी कविता लेखन स्पर्धा.
२५) रंग ज्ञान वाढवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन.
*************************
Comments
Post a Comment