विनम्र अवाहन ....
श्री. सुभाष सदाशिव शिंदे हे जत हायस्कूल अँड जुनियर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स जत चे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कलाशिक्षक ही त्यांची ओळख पुरेशी नाही. ते फोटोग्राफर आहेत .नाट्य कलावंत आहेत. स्काऊट चळवळीतील धडपडणारे धडपडणारे कार्यकर्ते आहेत. सानेगुरुजी कथामालेचे प्रचारक आहेत.राष्ट्र सेवा दलाचे सैनिक आहेत. ते काय नाहीत ? हाच प्रश्न आहे .ते समरसून काम करणारे हाडाचे शिक्षक आहेत.
- डॉ.श्रीपाद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक, माजी प्राचार्य, जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत.
श्री.सुभाष सदाशिव शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर हे वयोमानानुसार ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या प्रदिर्घ सेवा कालखंडातील केलेल्या विविध शैक्षणिक,सामाजिक उपक्रमांची व जिल्हा, राज्यस्तरीय केलेल्या कार्याची माहिती संकलित व्हावी. यासाठी श्री. सुभाष शिंदे, सरांनी कथा कला प्रवासाची...
या आत्मवृत्त पुस्तकाचे लेखन सुरू केले आहे.
श्री.शिंदे सरांची एक इच्छा आहे की त्या पुस्तकात जत हायस्कूल, जत च्या निवडक माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी श्री.शिंदे सरांच्या विशेषी लेखन करून कथा कला प्रवासाची...
या पुस्तकात गोड स्मृती असाव्यात...!
संपादक
कथा कला प्रवासाची....
संपर्क :लेखन खालील पत्त्यावर
पाठवू शकता.
* व्हाट्सअप मोबाईल क्रमांक:
8007227597
* M - artshinde123@ gamil
*श्री.सुभाष सदाशिव शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.
* कलाश्री निवास, चैतन्य काॅलनी, विद्यानगर,जत.
ता.जत जि.सांगली.
पिन- 416404
Facebook: Subhash Shinde
***************************
Comments
Post a Comment