मातृदिनी गौरव नको...! सदैव असावा सन्मान....!

मातृदिनीच गौरव नको,
सदैव असावा सन्मान..!
आयुष्य लावते सारे..!
तीला का देता वृद्धाश्रम.
आपलं आयुष्य समजण्यात!
तीने केली हाताची पालखी..!
भारतीय  संस्कृतीत असे मातांचा 
गौरवशाली परंपरा....!
त्या चरणावर असावेत फुलांचे  सडे..!!!
नकोत ..वृद्धाश्रमाची दारे..
मातृदिनी असावेत, मातृभक्तीचे पोवाडे ...! 
असावेत नात्याची दिवाळी!!
मातृदिनी लावुन एक प्रेमाची पणती..!!!!!
     - श्री.सुभाष  शिंदे,सर 
  कलीश्री,चैतन्य काॅलनी
विद्यानगर, जत. जि.सांगली.

Comments