श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर परीचय
संपूर्ण नाव- श्री. सुभाष सदाशिव शिंदेअस्थायी पत्ता:-*जत हायस्कूल जत.
स्थायी पत्ताःमु.पो-जत, कला श्री निवास, चैतन्य कॉलनी, जत, तालुका-जत जिल्हा-सांगली.
दूरध्वनी क्रमांक- (०२३४४) २४६२२७: कार्यालय, जत हायस्कूल, जत.
निवासीः मोबाईल क्रमांक-८००७२२७५९७
भ्रमणध्वनी क्रमांक-८००७२२७५९७जन्मगाव-बुधगाव ता. मिरज जिल्हा सांगली धर्म/जात-हिंदु मराठा
संवर्ग-खुला
रक्तगट-ओ पॉझिटिव्ह
मुळगाव - बुधगाव
शिक्षण-ए.टी.डी. ए.एम., बी.ए. बी. फोटो, मुंबई.
स्काऊट प्रशिक्षण:१) प्राथमिक (basic)
२) प्रगत (advance)
३) H W B(2011)
उपक्रमाशी गुरुजन या पुस्तकामध्ये श्री. सुभाष शिंदे यांच्या वरती एक प्रकरण आहे . प्रकरण क्रमांक-२२ कथामालेतून संस्कार करणारे : श्री .सुभाष शिंदे
शिंदे. पुस्तकात महाराष्ट्रातील एकूण ३६ उपक्रमशील गुरूजन शिक्षकांची माहिती आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे -४११००४
कलाशिक्षण ( हस्तपुस्तिका)
इयत्ता -११ वी
लेखक मंडळ सदस्य: २) श्री. सुभाष स.शिंदे -सांगली
आतील रेखाटने- श्री.सुभाष स. शिंदे
सन - २०१३
इयत्ता -१२ वी
कलाशिक्षण हस्तपुस्तिका
लेखक मंडळ सदस्य:
२) श्री.सुभाष सदाशिव शिंदे, सांगली.
@@@@@@@@@@@@@@@@@@
Comments
Post a Comment