खाते अहवाल :१) कला विभाग/विविध स्पर्धा २) फलक लेखन ३) शासकीय रेखाकला परीक्षा -२०२५/२०२६). ४) स्काऊट गाईड विभाग ५) श्री सुभाष शिंदे कलाशिक्षक , स्काऊट मास्टर कार्यवृत्त
१) कला विभाग/ विविध स्पर्धा...
२) फलक लेखन
३) शासकीय रेखाकला परीक्षा-२०२५/२०२६
४) स्काऊट, गाईड विभाग
५) श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक स्काऊट मास्टर
कार्यवृत्त
( शैक्षणिक वर्ष: २०२५/२०२६)
विभाग प्रमुख: श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक स्काऊट मास्टर.
@@@@@@@@@@@@@@@@@@@
१) महाराष्ट्र राज्य बालचित्र स्पर्धा सन -२०२५ मध्ये गट क्रमांक -३ व गट-४ मध्ये दोनशे, विद्यार्थी, विद्यार्थीनींनी बसले निकाल अद्याप आला नाही.
२) जत नगरपरिषद आयोजित चीतगरा स्पर्धेमध्ये एकूण सहा क्रमांक आलेले आहेत.
यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
३) अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती सांगली यांच्यातर्फे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये दोनशे विद्यार्थी,
विद्यार्थिनींनी सहभाग घेतला गट क्रमांक एक व दोन प्रत्येकी 11 चित्रे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात आली.
सहभागी विद्यार्थी विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा:(२०२५ /२०२६) जिल्हास्तर विद्यार्थी विद्यार्थिनींची नावे...
गट क्रमांक १) इयत्ता -३री ते इयत्ता -७वी)
१) नेहा श्रीकांत मासाळ इयत्ता- ६ वी- तु.अ
२) जोया हर्षद मणेर इयत्ता -६ वी तु.क
३) मृदला मल्लाप्पा चौकडे इयत्ता -६वी तु.क
४) पूर्वा विशाल कोळी इयत्ता -६वी तु.क
५) आलिया फीरोज मुल्ला इयत्ता -६ वी तु.क
६)श्रावणी रिजछ कोळी इयत्ता -६ वी तु.क
७) चैत्राली संजय कोळी इयत्ता - ६ वु तु.क
८) प्रियांका लक्ष्मण तोरावाड इयत्ता -६वी अ
९) सिमरन नझीरहुसेन नदाब इयत्ता -६ वी तु.क
१०) प्रणाली उत्तम बुरुटे इयत्ता - ६,वी तु क
११) सौम्या संतोष मिणचीकर इयत्ता - ६ वी तु.क
@ गट क्रमांक -२ (इयत्ता -८वी ते इयत्ता - १०वी)
१) ज्ञानेश्वरी धैर्यशील चव्हाण इयत्ता-९वी तु.अ
२) लक्ष्मी सुरेश मंडले, इयत्ता - ८वी तु क
३) अपुर्वा अमीतकुमार गोंधळी इयत्ता- ९ वी तु.अ
४) किर्ती चिदानंद पाटील इयत्ता -८ वी तु.अ
५) स्नेहा मुरग्याप्पा बिराजदार इयत्ता - ८वी ब
६) अपुर्वा शिवकुमार मंगसुळी इयत्ता -८वी तु.क
७) प्राप्ती शिवशरण सखवाडकर इयत्ता -९वी अ
८) स्नेहा सोमनाथ चौधरी इयत्ता - ९ वी तु.ब
९) सानवी शिवाजी देवकते इयत्ता-९ वी तु.क
१०) अमित बाळकृष्ण माळी इयत्ता -९वु तु.क
११) पी.आर माळी इयत्ता - ९् वी तु.क
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
फलक लेखन
सन-२०२५/२०२६
शाळेच्या मध्यवर्ती फलकावर दररोज कर्ता, दिनविशेष विशेषनोंदी, सुविचार, विशेषदिनी : १५ ऑगस्ट / २६ जानेवारी विशेष कार्यक्रमावेळी वैनिम्यपूर्ण फलक लेखन करण्यात येते.
याचा नाम सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनीना तसेच अध्यापक, अध्यापिकांना लाभ झाला.
पाहिले. या विभागाचे कामकाज श्री. सुभाष शिंदे यांनी पाहिले.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत.
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा- 2024/2025 उत्तीर्ण विद्यार्थी,विद्यार्थिनींचे नावे : निकाल
________________________________________________________________________
परीक्षेस बसले:124
पास-95
नापास-28
टक्केवारी- 76.61%
श्रेणीनुसार संख्या-
A-1
B-3
C-92
F-28
---------------
Total-124
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स जत.
शासकीय रेखाकला परीक्षा -2024
इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा -2024 /
परीक्षेस बसले- 73
उत्तीर्ण -62
नापास -11
सरासरी निकाल 84.93%
---------------------------------श्रेणी नुसार खालील प्रमाणे
A- 1
B- 3
C -58
🟥💐🟩💐🟥💐🟥🌷🟦
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन!
कलाशिक्षक. मुख्याध्यापक
जत हायस्कूल, जत.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक स्काऊट मास्टर
जत हायस्कूल,जत. कार्यवृत्त .
१) साने गुरुजी कथामाला सांगली जिल्हा, अध्यक्ष
२) बहुजन कर्मचारी व महासंघ जत तालुका, अध्यक्ष
३) सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा - २०२५/२०२६ : अध्यक्ष ,
मूल्यमापन, बक्षीस वितरण समारंभ तयारी.
४) कब, बुलबुल,स्काऊट,गाईड जिल्हा सांगली
अँडव्हान्स पार्टी लीडर
५) श्री विजयसिंह डफळे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,डफळापूर येथे एक दिवसीय स्काऊट कॅप
मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले.
६) जि.प. प्राथमिक शाळा नं.१,जत येथे
कला, चित्रकला, नाट्य, अभिनय या विषयावर व्याख्यान दिले.
माझा देश! माझे संविधान! चित्र प्रदर्शन
(चित्र प्रदर्शन संकल्पना व मांडणी:
श्री.शिंदे एस.एस., कलाशिक्षक स्काऊट मास्टर
जत हायस्कूल,जत)
उद्याटन : मा.डाॅ.शंकर तंगडी, सेक्रेटरी, दि फ्रेंडस् असोसिएशन,जत.
मा.श्री.देवेंद्र पोतदार, खजिनदार,
दि फ्रेंडस् असोसिएशन जत यांच्या हस्ते करण्य आले.त्यावेळी संचालक, सभासद व शाळेचे मुख्याध्यापक श्री.पी.एम. कांबळे, पर्यवेक्षक, शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
विशेष म्हणजे मा.श्री.अजयकुमार नष्टे, उपविभागीय अधिकारी,जत.यांनी भेट देऊन विषय, मांडणी, सादरीकरण, कलाकृतीचे कौतुक केलं! कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे यांचे अभिनंदन केले.
या प्रदर्शनात दोनशे पेक्षा अधिक कलाकृती ठेवल्या होत्या.विद्यार्थी, विद्यार्थिनी व कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे यांनी मांडल्या होत्या.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
स्काऊट, गाईड विभाग: जत हायस्कूल ,जत.
शैक्षणिक वर्ष: २०२५/२०२६ जुलै महिन्यात सर्व पथक नोंदणी फॉर्म व प्रवेश शुल्क सांगली जिल्हा स्काऊट,गाईड जिल्हा कार्यालय येथे विभाग प्रमुख - श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर जमा केले.आणि जत हायस्कूल, जत च्या सर्व स्काऊट, गाईड पथकांचे रजिस्टर पुर्ण झाले.
जिल्हा स्काऊट,गाईड संस्था व शालेय अभ्यासक्रमात नुसार वर्षभराच्या कामाकाजाचे नियोजन बैठकीत ठरविण्यात आले. नुसार वर्षभराचे नियोजन बैठकीत ठरले.
मा.मुख्याध्यापक - श्री.पी.एम. कांबळे, पर्यवेक्षक -श्री.एस. डी.चौगुले व स्काऊट,गाईड विभाग प्रमुख -श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन उपस्थित होते.
@ नियोजन: (इयत्ता -६वी ते इयत्ता -१०वी )
स्काऊट व गाईड
१) इयत्ता -६वी तुकडी -अ
स्काऊट मास्टर -श्री.बहिरम एस.एस.
गाईड कॅप्टन - कु. माळेकर एस.डी.
२) इयत्ता - ७ वी तुकडी - अ
स्काऊट मास्टर - श्री.शिंदे एस.एस.
गाईड कॅप्टन - कु. हल्याळ बी.बी.
३) इयत्ता-८वी तुकडी - अ
स्काऊट मास्टर - श्री.शिंदे एस. एस.
गाईड कॅप्टन - कु. हल्याळ बी.बी.
४) इयत्ता -९वी तुकडी- अ
स्काऊट मास्टर - श्री. शिंदे एस.एस.
गाईड कॅप्टन - कु.हल्याळ बी.बी.
५) इयत्ता -१०वु तुकडी -अ
स्काऊट मास्टर - श्री.शिंदे एस. एस.
गाईड कॅप्टन - कु. हल्याळ बी. बी.
@@@@@@@@@@@@@@@@@
उपक्रम: खरी कमाई महोत्सव
खरी कमाई महोत्सव अंतर्गत स्काऊट, गाईड
यांनी विविध खाद्यपदार्थ तयार करून त्यांचे विविध स्टाॅल उभारण्यात आले. त्या खाद्यपदार्थ विक्री करण्यात आली.त्यामुळे स्काऊट,गाईड यांना खाद्यपदार्थ तयार करून विक्री करण्यात
विविध प्रकारची माहिती शालेय जीवनात मिळते.
यावेळी स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे यांनी तंबू उभारून विविध गॅझेट चे प्रात्यक्षिके दाखवली.
या खरी कमाई महोत्सवाचे उद्घाटन मा.श्री.पी. एम.कांबळे, मुख्याध्यापक,श्री.एस.डी.चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सर्व शिक्षक,शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.
या महोत्सवात सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षक, शिक्षिकांनी खरी कमाई महोत्सवचा आनंद घेतला.
या खरी कमाई महोत्सव नियोजन गाईड कॅप्टन कु. हल्याळ बी.बी., स्काऊट मास्टर श्री.शिंदे यांनी केले होते.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@छाया वार्ता:
💐💐💐💐💐💐हार्दिक अभिनंदन! 💐💐💐💐💐💐🏅🏅🏅🏅🏅🏅
सकाळ आयई चित्रकला स्पर्धेत जत हायस्कूल, जत ची विद्यार्थिनी कु. लक्ष्मी सुरेश मंडले,
इयत्ता- ८वी तु.क हीचा ड गटात जत केंद्रात चित्र बक्षीस प्राप्त झाले आहे.
कु.लक्ष्मीचे हार्दिक अभिनंदन!
श्री.कांबळे पी. एम. मुख्याध्यापक जत हायस्कूल, जत, ता.जत
श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक
जत हायस्कूल, जत.ता.जत
@@@@@@@@@@@@@@@@@@@
शैक्षणिक वर्ष -२०२४ /२०२५ यामध्ये खाते प्रमुख कामकाज करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री.पी.एम. कांबळे, पर्यवेक्षक श्री. एस.डी.चौगुले
सरांचं मार्गदर्शन लाभले.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Comments
Post a Comment