५७ वा वाढदिवसदिनी माझ्या जीवनातील काही सुवर्ण क्षण! - श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक स्काऊट मास्टर, जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत.
सन-१९८८साली जत ला मुलाखतीला येण्यासाठी पैसे नव्हते तेंव्हा मला सांगली जिल्ह्या पोस्टर स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचे ५००/- मिळाले आणि जत चा प्रवासाला सुरुवात .......!
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत ( वन सप्ताह) बक्षीस प्राप्त झाले......तो क्षण.!
मा.श्री.पी.बी.पाटील यांच्या जीवनावर कविता सादरीकरण करताना (लोकविद्यापीठ शांतिनिकेतन)
हा क्षण.....!
ए.एम. (आर्ट मास्टर) कोर्स शुभारंभ समारंभ मध्ये मनोगत श्री.सुभाष शिंदे (कलाविश्व महाविद्यालय, सांगली )
निवासी मूक बधिर विद्यालय जत येथे माजी कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे यांचा सत्कार मा.श्री.सदाशिव पाटील, साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
मा.श्री.यु.म.पठाण, ज्येष्ठ साहित्यिक यांच्या सहवासात.......!
राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री.सुभाष शिंदे ,कलाशिक्षक स्काऊट मास्टर यांनी भेंडा जि. पुणे
येथे मूक अभिनय सादरीकरण केले.
अभिनय गीत सादरीकरण करताना श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक स्काऊट मास्टर...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे.
इयत्ता- ११वी,इयत्ता -१२वी विषय क्रमांक-५७ कलाशिक्षण या विषयाचे लेखन मंडळ सदस्य, लेखन, चित्र रेखाटन कामकाज पाहिले
स्काउट, गाईड हिमालय वुड प्रशिक्षण वेळी श्री.सुभाष शिंदे,स्काऊट मास्टर यांनी शेकोटी कार्यक्रमात
तोंडाने लाॅर्ड बेडन पॉवेल यांचे रेखाटन केले.....!
दि.२६ जानेवारी विविध गुणदर्शन कार्यक्रमात रंगभूषाकार, वेशभूषाकार श्री.सुभाष
शिंदे ,कलाशिक्षक स्काऊट मास्टर...
लायन्स.सुभाष शिंदे,अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ जत एका वर्षानंतर नुतन अध्यक्ष लायन गडदे साहेब
यांच्याकडे सुपूर्द.
Comments
Post a Comment