श्री.सुभाष सदाशिव शिंदे,कलाशिक्षक स्काऊट मास्टर जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत: सेवापूर्ती क्षणापर्यंत कार्यवृत्त..... ! आठवणीतीले क्षण...!
जिल्हा मेळावा कवठेमहांकाळ,जि.सांगली.
मा.ना.श्री. आर.आर.पाटील, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत पार पडला.
मा.डाॅ. मदन बोर्गीकर, साहेब यांच्या हस्ते श्री.सुभाष शिंदे हस्ते सत्कार...
विभागीय स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षण, भेंडा ,जि.पुणे येथे श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
यांनी अभिनय, मूक अभिनय सादरीकरण केले.
तालुकास्तरीय कला प्रशिक्षण मार्गदर्शन:
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,
जत. या.जत जि. सांगली.
राष्ट्रसेवा दल हिरक महोत्सव वेळी पाच दिवसांचे
निवासी शिबिर जत हायस्कूल,जत मध्ये आले.
क्रांतीसिंह नागनाथ नायकवडी यांनी सांगता समारंभ उपस्थिती, राष्ट्रसेवा दल पूर्णवेळ कार्यकर्ते या.श्री.हसन देसाई, शिबिर प्रमुख/कथामाला संघटक श्री.सुभाष शिंदे,सर.
कांतीसिंह नागनाथ अण्णा नायकवडी यांचे मनोगत....
साने गुरुजी जन्मशताब्दीनिमित श्री.सुभाष शिंदे, यांनी कथामालाचे तालुका ,जिल्हा,राज्यस्तरीय
कार्य केल्याबद्दल मुख्याध्यापक डॉ.श्रीपाद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्काऊट, गाईड राज्य मेळावा, पुणे.
स्काऊट, गाईड राज्य मेळावा, पुणे.
कलाविश्व महाविद्यालय, सांगली,कला मेळावा मध्ये श्री.सुभाष शिंदे यांनी कलेचे भारुड सह अभिनय, नृत्य द्वारे सादरीकरण केले.
जत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक लोकसंख्या शिक्षण:
शैक्षणिक साहित्य निर्मितीत प्रथम क्रमांक प्राप्त..
राष्ट्र सेवा शाखा जत हिरक महोत्सव समारंभ वेळी दि फ्रेंडस्असोसिएशन, जतचे चेअरमन श्री.
ऐनापुरे साहेबांची सत्कार कांतीसिंह नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आला.
माझा देश....
माझे संविधान...!
चित्र प्रदर्शन -२०२५
सादरीकरण: श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,
स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत.
लायन्स क्लब ऑफ जत संस्थापक अध्यक्ष
या.ला.डाॅ.रवींद्र आरळी यांच्या वाढदिवशी
ला.सुभाष शिंदे, मा.अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ जत सत्कार करताना....
श्री.सुभाष सदाशिव शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत.ता. जत जि. सांगली.
आठवणीतले क्षण हे....!
सेवा काळातील सुवर्ण क्षण.....!
फोटो चित्र प्रदर्शन भाग-१ __________________________________विषय: सेवाकाळातील (विविध शैक्षणिक , सामाजिक संस्था मध्ये कार्य)
१) कलाशिक्षक ,जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड ज्युनिअर, जत. जि.सांगली.
२) स्काऊट मास्टर ,जत हायस्कूल, जत.ता.जत जि.सांगली.
३) लायन्स क्लब ऑफ जत: अध्यक्ष (माजी)
४) सांगली जिल्हा कलाध्यापक , कार्यवाह (माजी)
५) अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई, सदस्य
६) साने गुरुजी कथामाला सांगली जिल्हा, संघटक
७) राष्ट्रसेवा दल, अध्यक्ष,जत.जिल्हा सरचिटणीस.
८)जत तालुका कलाध्यापक, पहिले अध्यक्ष.(माजी)
९) डॉ.अब्दुल कलाम इंटरनॅशनल रामेश्वर शाखा,जत तालुका, अध्यक्ष.
१०) बहुजन कर्मचारी महासंघ आणि अधिकारी
वर्ग, जत तालुका: अध्यक्ष
११) सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ जत
तालुका, प्रसिद्ध प्रमुख
१२) सांगली जिल्हा कलाशिक्षक संघ, सांगली: अध्यक्ष.
१३) कब, बुल, स्काऊट,गाईड जिल्हा मेळावा
सांगली जिल्हा परिषद,प्राथमिक शिक्षण विभाग
व सांगली जिल्हा स्काऊट, गाईड जिल्हा कार्यालय, सांगली .
१४) जिल्हा मेळावा मध्ये संलग आठ वर्षे अँडव्हान्स पार्टी लिएंडर कामकाज पाहिले.
१५) सांगली जिल्हा स्काऊट,गाईड कार्यालयात
अर्थ सदस्य म्हणून कामकाज पाहिले.
१६) साने गुरुजी कथामाला व कला केंद्र,जत : अध्यक्ष
१७) शासकीय रेखाटला परीक्षा उत्तरपत्रिका मूल्यमापन: विभागीय केंद्रांमध्ये परीक्षक,
डी.सी.एम. अधिकारी म्हणून नऊ वर्षे कामकाज पाहिले.
१८) कला, स्काऊट, नाट्य अभिनय या विषयावर
तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व्याख्यानाचे
सादरीकरण केले आहे.
१९) साने गुरुजी कथामालेचे वार्षिक अधिवेशनाला उपस्थिती.
२०) स्काऊट, गाईड तालुका, जिल्हा व राज्य
मेळाव्यात स्काऊट सहभागसह उपस्थिती.
____________________________________
आठवणीतले क्षण....!
सेवाकाळातील सुवर्ण क्षण...!
शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजासाहब लोंढे सो देताना सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे ( फेडरेशन ) जिल्हाध्यक्ष हाजीसाहेब मुजावर, कार्याध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष अर्जुन सावंत, कोषाध्यक्ष एन डी कांबळे, ज्येष्ठ शिक्षक नेते जे एस पाटील आप्पासहसचिव मनोहर केंगार प्रसिद्धीप्रमुख सुभाष शिंदे, एम व्ही जगताप, एन एम शेख, एम बी जाधव, बी बी बारगीर इत्यादी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment