डाॅ.निशांत तंगडी सरांचे हार्दिक अभिनंदन!


दि फ्रेंडस्  असोसिएशन जत या शैक्षणिक संस्थेचे सन्मानिय संचालक व सचिव डाॅ. शंकर तंगडी साहेब यांचे चिरंजीव डॉक्टर निशांत तंगडी यांनी एम एस आर्थोपेडिक्स परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याबद्दल डाॅ निशांत व त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक   हार्दिक अभिनंदन!
          शुभेच्छुक:
श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक, स्काऊट मास्टर 
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत. ता.जत  जि.सांगली
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

Comments