माझा देश! माझे संविधान! चित्र प्रदर्शन:संकल्पना श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक स्काऊट मास्टर



जत:( S.Arts  News, Subhash Sadasiv Shinde) प्रतिनिधीत्व :
प्रजासत्ताक दिनानिमित्त जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जत  मध्ये
कलाशिक्षक, स्काउट मास्टर  श्री.सुभाष शिंदे यांनीमाझा देश !माझे संविधान संरक्षण  चित्र प्रदर्शन 
-२०२५ याविषयावर  दोनशेहून अधिक  कलाकृतीचा प्रदर्शन  भरविण्यात आले होते. 
 विद्यार्थी व श्री. सुभाष शिंदे,कलाशिक्षक  यांचा  कलाकृती समाविष्ट  करण्यात आला होत्या.
या प्रदर्शनाचे उद्घाटन मा.श्री. डॉ.शंकर तंगडी, सेक्रेटरी,दि फ्रेंडस् असोसिएशन, जत यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी संस्थचे खजिनदार मा.श्री.देंवेद्र पोतदार साहेब, श्री.बिजरगी साहेब, संचालक, सभासद, शाळेचे मुख्याध्यापक श्री.कांबळे पी.एम. पर्यवेक्षक श्री.चौगुले एस. डी.
अध्यापक, आध्यापिका विद्यार्थी उपस्थित होते.
 चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर मा.डाॅ. तंगडी साहेबांनी सर्व कलाकृतीचे अभिनंदन केले 
प्रदर्शन संकल्पना, मांडणी याविषयी शाळेचे कलाशिक्षक, स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे यांचे
हार्दिक अभिनंदन केले.
विशेष म्हणजे मा.श्री.अजयकुमार नष्टे, उपविभागीय अधिकारी,जत यांनी भेट दिली.त्यांनी चित्र प्रदर्शनाचे कौतुक केले, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी केलेल्या कलाकृतीचे अभिनंदन केले. या प्रदर्शनाची संकल्पना व मांडणी करणारे कलाशिक्षक, स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे यांचे
अभिनंदन केले.
या चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संकल्पना व मांडणी:श्री.सुभाष  शिंदे,कलाशिक्षक स्काऊट मास्टर यांनी केल्याबद्दल मा.श्री .अजयकुमार  नष्टे उपविभागीय अधिकारी,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
🎉✨️🎉✨️🎉✨️🎉✨️🎉✨️🎉✨️🎉🎉✨️🎉✨️🎉✨️🎉✨️🎉✨️🎉🎉✨️🎉✨️🎉✨️🎉✨️










Comments