माझा देश...! माझे संविधान..! :चित्रकला स्पर्धा व चित्र प्रदर्शन-२०२५
🟨 *माझा देश! माझे संविधान! भव्य चित्रकला स्पर्धा व चित्र प्रदर्शन -२०२५*
🟧🟦🟩🟧🟦🟩🟧
*भारतीय संविधान दिना ला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत अमृत महोत्सव वर्ष आहे .त्यानिमित्त दि.२६ जानेवारी २०२५ रोजी*
*माझा देश! माझे संविधान*!
*चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन* *भरविण्यात येणार आहे.
विद्यार्थी, विद्यार्थिनी चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे*.
*गट-अ) इयत्ता -५वी ते इयत्ता -७वी*
विषय -१) झेंडावंदन
२) प्रभात फेरी
३) माझा आवडता सण
*गट -ब) इयत्ता -८ वी ते इयत्ता - १० वी*. विषय -१) भारतीय सण
२) माझा भारत देश!
३) भारतातील प्रसिद्ध स्थळे
*गट - क) इयत्ता -११ वी/ इयत्ता - १२ वी*. १) माझे क्रांतीकारक चित्र
२) माझा देश!माझे संविधान! यावर पोस्टर
३) ऐतिहासिक वस्तू रेखाटन
*सूचना*:
१) प्रत्येक विद्यार्थी ,विद्यार्थिनीला दोन चित्र देता येतील.
२) १/२ साइज चा कागद वापरावा.
३) वरील गट आणि विषयानुसार रेखाटन करून पूर्ण चित्र रंगून चित्र जमा करावेत.
४)दि.१0 जानेवारी २०२५ पर्यंत चित्रे जमा करावीत.
५) प्रत्येक गटात एकूण चार बक्षीस , प्रमाणपत्र देण्यात येतील.
६) चित्राच्या पाठीमागे पूर्ण नाव,इयत्ता, तुकडी, गट ,याचा उल्लेख करावा.
७) कोणतेही प्रवेश फी नाही.
🟧 स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व चित्राचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
🟥 *संयोजक:*
श्री सुभाष शिंदे कलाशिक्षक, जत हायस्कूल, जत. (कला स्पर्धा विभाग
प्रमुख)
श्री.पी.एम. कांबळे
मुख्याध्यापक,जत हायस्कूल ,
जत.
🟧🟦🟩🟥🟪🟨🟧
चला चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हा!
चित्र प्रदर्शनात तुमचं चित्र असणार!
😃🙍🙎♂️🙎♀️🙋♂️🙅🙅♀️🙅♂️🙎🧝
✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✍️✍️✍️✍️✍️✍️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️🙍✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️
Comments
Post a Comment