भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐💐
(रविवार, दि. १२/१२/ २०२४)
दि फ्रेंड्स असोसिएशन, जत याआपल्या संस्थेच्या जत हायस्कूल, जत चे माजी सहशिक्षक व न्यू इंग्लिश स्कूल, कुंभारी या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. नागनाथ वामन बुवा सर यांचे आज रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आपल्या संस्थेतील एक आदर्श माजी शिक्षक, मुख्याध्यापक, संघटक, मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या निधनाने श्री. बुवा सर यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झालेला आहे. या दुःखद प्रसंगात आपण सर्वजण सहभागी आहोत.
कै.श्री. बुवा सर यांच्या स्वर्गीय आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐💐
. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक
सर्व अध्यापक- अध्यापिका व शिक्षकेतर सेवक वर्ग.
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स जत.
Comments
Post a Comment