**एका व्यथा एका कर्मचाऱ्याची* 
 मी  जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,लोकसभा,विधानसभाअसे मी पंधरा ते वीस इलेक्शन ड्युटी चे कामकाज केलं आहे .पण यावेळी विधानसभेला मी सर्वांना विनंती करत होतो. की मला गुडघ्याचा त्रास दुखापत आहे. चार महिने झाले मला  मांडी घालून बसतात येत नाही .
माझे औषध उपचार  सुरू आहेत .चालताना त्रास होतो बेल्ट लावून मला चालावे लागते . माझ्या शाळेपासून माझ्या तालुका पर्यत आणि मा. जिल्हाधिकारी साहेबांना सुध्दा मेल केला होता. त्यांच्या मेल  आला कारवाई कार्यवाही कार्यालय कडे पाठवित आहे.    कार्याला सुद्धा मी विनंती केली होती मला यावर्षी मेडिकल असल्यामुळे यातून मला मुक्त करा याची दखल कोणीही घेतली नाही मला नैसर्गिक कथा सुद्धा व्यवस्थित नव्हता त्यासाठी कडेगाव मध्ये जेवण कमी घेऊन आणि मेडिकलच्या गोळ्या डबल खाऊन मी निवडणूक काम केलं केले मला वेदना होत होत्या पण मी कोणा सांगणार कडेगाव आल्यानंतर सुद्धा मी विनंती केली मला अडचण आहे मला ह्या वेळेला राखीव ठेवा किंवा कोणतेही काम सांगा एका ठिकाणी जास्त वेळ मला बसता येत नव्हतं मेडिकल च्या गोळ्या खाऊन मी माझं सेवानिवृत्ती च्या वाटेवर असतानाच हे शेवटच इलेक्शन चं काम केलं मला एक प्रश्न पडलाय ह्या निवडणूक कार्यक्रमांमध्ये जे आजारी असतात त्यांच्याकडे लक्ष का दिले जात नाही कडेगाव वरून मला फोन आला तुम्ही आलाच पाहिजे माझ्या पिशवीत सर्व प्रकारची कागद आहेत कुणाकुणा विनंती केली आणि कुणी काय काय बोललं याचा सारा समाज माझ्याजवळ आहे गर्जना सांगून गेलो होतो काय काळजी करू नका समजा मला काय बरं वाईट झालं तर कुणाला जाऊन धरू नका पण मला एक विनंती करू वाटते की कोणालाही असं काही असेल तर त्याला सवलतीने द्यावी लोकशाह

Comments