🙏🙏🙏💐💐💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐💐
आठवण कायम राहणार......!
      आमच्या चैतन्य काॅलनी मध्ये आता आई,मावशी,आजी हाक मारायची थांबणार..
आमच्या चैतन्य काॅलनी असं एक व्यक्तीमत्व होत! माझ्याजवळ मिञ श्री.संदीप पाटील सरांची
आई ....पण आम्ही सर्व जण आई हाक मारत असे! त्यांच्याकडे पाहिल्यावर  दोन  मिनिटे थांबवून 
चार गोष्टी बोलण्याच्या मोह होत असे. जेवण केलं का? तब्येत कशी आहे. त्याचं बोलण्यात मायेचा
ओलावा होता. आईसाहेब पण गावाकडून माहिती सांगायच्या. गप्पा रंगायच्या पण शाळेची वेळ  झालीय 
आता जातो...मी माझ्या शाळेला जात असे.
आमच्या काॅलनी सर्वाची माहीती त्यांना होती. आपल्या  नातवंड, घरातील  सर्वकाही कामे आनंदाने
करत असत. सदैव हसतमुख, सर्वाशी  प्रेमाने  बोलणारी आईसाहेब आज आपल्यातून  निघून गेल्यावर 
श्री.संदीप पाटील यांच्या कुटुंबावर जो दु:खाचा आघात  झाला आहे. त्यामध्ये आम्ही सर्वजण  सहभागी
आहोत. 
आजच्या युगात  अशी चांगली माणसं दुर्मीळ  होत  आहेत. आईसाहेब त्यांच्या पाहिल्यानंतर त्यांच्या आठवणी सदैव  मनात राहितील .
आमच्या चैतन्य काॅलनी मध्ये पोकळी सदैव  राहील...
त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  

Comments